घरताज्या घडामोडीशोरुममध्ये महिलेचे हस्तमैथुन; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

शोरुममध्ये महिलेचे हस्तमैथुन; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Subscribe

शोरुममध्ये महिलेचे हस्तमैथुन करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून महिलेला अटक करण्यात आली आहे.

जगभरात कोरोना विषाणूने अक्षरश: कहर केला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे जगभरात वेगवेगळ्या वस्तू विकणारी IKEA च्या चीनमधील मेगा स्टोरमधील एका महिलेच्या विचित्र वागणुकीची घटना समोर आली आहे. IKEA च्या स्टोअरमध्ये एका महिलेने हस्तमैथुन करत होती. इतकेच नाही तर या महिलेने, असे करत असताना व्हिडीओ देखील रेकॉर्ड केला आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

ही महिला स्टोरमधील सोफ्यावर आणि बेडवर हस्तमैथुन करत होती. या महिलेचा व्हिडीओ आता चीनमधील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियातून लोक महिलेच्या अशा विचित्र वागण्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. IKEA कडून पोलिसात तक्रार केली गेली आणि नंतर महिलेला अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

मीडिया रिपोर्टनुसार, एका चीनमधील एका फर्निचर स्टोरमध्ये महिला सोफ्यावर बसून हस्तमैथुन करत आहे. कंपनीने स्टोरच्या लोकेशनबाबत काहीही माहिती जाहीर केली नाही. मात्र, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर हे स्टोर दक्षिण चीनच्या गुआंगझाऊमधील असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार, या व्हिडीओत हस्तमैथुन करणारी महिला कँटोनीज बोलत आहे.

चीनमधील वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सनुसार, IKEA चायनाने सांगितले की, या घटनेची चौकशी केली जात आहे. मात्र, अशाप्रकारची घटना IKEA स्टोरमध्ये पहिल्यांदाच घडली नसून २०१६ मध्येही अशीच एक घटना चीनच्या पेईचिंग शहरात घडली होती.

- Advertisement -

हेही वाचा – पेंगॉग तलावाजवळ भारतीय सैन्यावर चीन सैनिकांकडून दगडफेक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -