दरवर्षीप्रमाणे यंदाही दादर येथील शिवाजी पार्कात मनसेतर्फे भव्य दीपोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. गेली 10 वर्षे मनसेतर्फे दीपोत्सवाचं आयोजन केलं जातं. यावेळी मुंबईकरांनी देखील दीपोत्सव सोहळा पाहण्यास गर्दी केली होती.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -