Wednesday, September 22, 2021
27 C
Mumbai
घर दीपोत्सव दिवाळीला कारीटं फोडण्यामागचं कारण

दिवाळीला कारीटं फोडण्यामागचं कारण

Related Story

- Advertisement -

दिवाळीच्या पहिल्या दिवशी अभ्यंगस्नान करून घराबाहेर पडतात. दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच नरक चतुर्दशीला कारीटं फोडण्याची पद्धत आहे. ज्याला कारीटे किंवा चिराटे ही म्हटलं जातं. दिवाळीला कारीटं फोडण्यामागे एक पौराणिक कथा आहे. जाणून घेऊया दिवाळील कारीटं फोडण्यामागचं कारण.

- Advertisement -