BREAKING
- शिवसेना शिंदे गटाकडून 8 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
- दुय्यम निबंधक कार्यालय सुटीच्या दिवशीही सुरु राहणार
- मुख्य सचिवपदासाठी निवडणूक आयोगाला राज्य सरकारने सुचवली तीन नावे
- बच्चू कडू यांनी सांगितले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याचे कारण
- नवनीत राणांना भाजपाने उमेदवारी दिल्याने बच्चू कडू संतापले
- अरविंद केजरीवालांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा नाही
- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने व्हिडीओ शेअर करत साधला अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर निशाणा
- भाजपाकडून प्रभारींची घोषणा
- ईडीसमोर चौकशीस हजर होण्यास महुआ मोइत्रा यांचा नकार
Lok Sabha 2024 : महाराष्ट्रातील 48 जागांवर आतापर्यंत कोणत्या पक्षाकडून कोणाला संधी? वाचा यादी
लोकसभा निवडणूक 2024 साठी प्रत्येक पक्षाने कंबर कसली आहे. यंदाची लोकसभा निवडणूक महाराष्ट्रासाठी वेगळीच असणार आहे. या लोकसभा निवडणुकासाठी भाजपसह शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि वंचित बहुजन आघाडी यांनी उमेदवार जाहीर केले...
पीक कर्ज परतफेडीसाठी उरले आता केवळ तीन दिवस
वाडा : खरीप हंगाम सन २०२४- २४ या वर्षात ज्या शेतकर्यांनी पीक कर्ज घेतले त्या शेतकर्यांना ३१ मार्च पर्यंत पीक कर्जाची परतफेड केली तर राष्ट्रीयकृत बँकांच्या धरतीवर सहकारी बँका सहा टक्के तात्पुरते व्याज आकारणी करणार आहे. पण ही रक्कम...
महापालिकेने थकीत पाणीपट्टी असलेल्या ९० नळजोडण्या तोडल्या
भाईंदर :- मीरा- भाईंदर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून शहरातील थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेमध्ये पाणीपुरवठा विभागाने थकीत असलेल्या जवळपास ९० नळजोडण्या तोडल्या आहेत. यामध्ये भाईंदर पूर्व, पश्चिम व मीरारोड रेल्वेच्या देखील काही नळजोडण्या तोडल्या आहेत....
गोवंशाच्या कत्तलीप्रकरणी महिलेला अटक
मनोर: मनोर ग्रामपंचायत हद्दीतील ख्वाजा नगर डोंगरी (तेली पाडा) भागात गोवंशाची कत्तल केल्याची माहिती मनोर पोलिसांना मिळाली होती.बुधवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास मनोर पोलिसांनी धाड टाकली असता गोवंशाची कत्तल आणि विक्रीच्या उद्देशाने तुकडे करण्यासाठी मदत करणारी आरोपीची पत्नी...
- Advertisement -
Congress VS BJP : बावनकुळेंकडून आचारसंहितेचा भंग, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल
मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केला असून निवडणुक आयोगाने त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी आज (28 मार्च) केला. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचे प्रकरण सर्वोच्च...
कंक्राडी नदी स्वच्छतेला अखेर सुरुवात
डहाणू : डहाणू शहरालगत असलेल्या प्रसिद्ध कंक्राडी नदी ते डहाणू शहर येथून बस आगार लगतच्या खाजनातून डहाणू खाडी मार्गे अरबी समुद्राला मिळते. पावसाळ्यात तर या नदी पात्राचे पाणी पातळी वाढून डहाणू शहर हे अर्धे जलमय होते. पाणी रस्त्यावर येऊन...
Praniti Shinde : भिडायचं तर माझ्याशी भिडा, माझ्या वडिलांना का बोलता? प्रणिती शिंदेंचा सातपुतेंना सवाल
सोलापूर : लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार म्हणून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे, काँग्रेसने आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जवळ येत असल्याने दोघांनी एकमेकांच्या विरोधात जोरदार प्रचार करण्यास सुरुवात...
आझाद चौक ते दर्गा रस्त्याला पडलेल्या खड्डयांमुळे अपघातांत वाढ
जव्हार: जव्हार शहरात सर्वत्र खडखड नळ पाणीपुरवठा योजनेतील नळ जोडणीचे काम प्रगतीपथावर आहे. पहिल्या टप्प्यात ही योजना पूर्ण झाली असली तरी,पाईपलाईन करिता रस्ता खोदल्यानंतर , तो रस्ता पुन्हा पूर्ववत होणे गरजेचे आहे. असे असताना शहरातील पाच बत्ती नाका, आझाद...
- Advertisement -