घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धामिलिंद रणधीर यांनी साकारला 'बेटी बचाव बेटी पढाव'चा देखावा

मिलिंद रणधीर यांनी साकारला ‘बेटी बचाव बेटी पढाव’चा देखावा

Subscribe

मिलिंद रणधीर यांनी आपल्या बाप्पाकरता इको फ्रेंडली देखावा साकारला असून या देखाव्यातून ‘बेटी बचाव बेटी पढाव’चा संदेश देण्यात आला आहे. ओझर येथे राहणाऱ्या रणधीर कुटुंबियांकडे गेले २ वर्षांपासून इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा केला जात असून यंदा देखील त्यांनी इको फ्रेंडली देखावा साकारला आहे.

- Advertisement -

गेल्या अनेक वर्षांपासून हे कुटुंब श्री गणेश उत्सव कारीत असून मागील काही वर्षांपासून पौराणिक, सामाजिक विषय घेऊन घरी सजावट करत असल्याचे रणधीर यांनी सांगितले आहे.

3 प्रतिक्रिया

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -