घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धानिसर्गरम्य देखाव्यात विराजमान झाला 'बाप्पा'

निसर्गरम्य देखाव्यात विराजमान झाला ‘बाप्पा’

Subscribe

नाशिक येथील स्वप्निल नवले यांचा बाप्पा निसर्गरम्य देखाव्यात विराजमान झाला आहे - वोट करा

नाशिक येथील गोविंदनगर येथे स्वप्निल नवले हे गेल्या ३२ वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करत असून ते इको फ्रेंडली बाप्पाची स्थापना करत आहेत. या कुटुंबाकडे अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती असतो. यावर्षी त्यांनी इको फ्रेंडली मखर तयार केले आहे. या देखाव्यामध्ये डोंगर उभारले असून ट्रेन रुळावरुन जात असल्याचे दृश्य दाखवण्यात आले आहे. हा देखावा तयार करण्यासाठी कापड, कार्डबॉर्ड बॉक्स, हँडमेड डिझाईन पेपर, नैसर्गिक रंग या विघटनशील साहित्यांचा वापर करून ही सजावट करण्यात आली असून हा बाप्पा उंदरावर बसलेला आहे.

eco friendly bappa contest : Ganapati bappa in nature scenery
नवले कुटुंबियांची शाडूच्या मातीपासून तयार केलेली ‘बाप्पा’ची मनमोहक मूर्ती
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -