घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धायोगेश सिंग यांच्या घरी बाप्पासाठी इको फ्रेंडली आरास!

योगेश सिंग यांच्या घरी बाप्पासाठी इको फ्रेंडली आरास!

Subscribe

नालासोपरा येथे राहणाऱ्या योगेश सिंग यांच्या घरी इको फ्रेंडली बाप्पा विराजमान झाला आहे. संपूर्ण गणेशोत्सव इको फ्रेंडली असण्यावर त्यांच्या भर आहे. पर्यावरणाला हानी पोहचेल, किंवा पर्यावरणाचे नुकसान होईल अशा पध्दतीने ते गणेशोत्सव साजरा करत नाही. आपल्या सजावटीत प्लॅस्टीकचा वापर ते कटाक्षाने टाळतात.

- Advertisement -

हे वाचा – इको फ्रेंडली स्पर्धेबद्दल माहिती 


दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील त्याने कागद, पुठ्ठा,कापडाचा वापर करत बाप्पासाठी खास सजावट केली आहे.


 

- Advertisement -

नाव– योगेश सिंग
पत्ता– ४०४,वृदांवन गार्डन, डी मार्ट जवळ, नालासोपारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -