घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धासोन्याच्या मोहरांच्या पेटाऱ्यात पोतदार यांचा बाप्पा विराजमान!

सोन्याच्या मोहरांच्या पेटाऱ्यात पोतदार यांचा बाप्पा विराजमान!

Subscribe

पुण्याच्या चिंचवड येथे वास्तव्यास असलेल्या पूनम पोतदार यांच्याघरी इको फ्रेंडली गणेशोत्सवचे पाचवे वर्ष आहे. यावर्षी त्यांनी केलेल्या गणपती डेकोरेशनमध्ये बाप्पांच्या आजूबाजूला सोन्याची नाणी आहेत. ही नाणे पुठ्ठ्याचे बॉक्स आणि रंगीत कागदांनी बनवण्यात आली आहेत. याशिवाय शाडूच्या मातीपासून तयार केलेली गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. गणपती बाप्पा जुन्या काळातील सोन्याच्या मोहरांच्या पेटाऱ्यात विराजमान झाले आहेत. हा पेटारा तयार करण्यासाठी पुठ्ठ्याचा बॉक्स, रंगीत कागद, डिंक आणि रंग हे साहित्य वापरले आहे. पोतदार यांच्याकडे गणपती बाप्पा अनंत चतुर्दशीपर्यंत असून पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचे त्यांचे हे पाचवे वर्ष आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -