घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धाशनिवार वाड्यात 'बाप्पा' विराजमान

शनिवार वाड्यात ‘बाप्पा’ विराजमान

Subscribe

पुण्यातील बिबवेवाडी येथील चंद्रकांत बोटकर यांचा बाप्पा शनिवार वाड्यात विराजमान झाला आहे - वोट करा

पुणे येथील बिबवेवाडी येथील चंद्रकांत बोटकर यांच्या घरी सुंदर असा शनिवार वाड्याचा देखावा बांधण्यात आला आहे. या कुटुंबाने शनिवार वाड्याची प्रतिकृती तयार केली असून हा इको फ्रेंडली देखावा आहे. हा देखावा साकरण्यासाठी पुठ्ठ्याचा वापर आणि विघटनशील साहित्यांचा वापर करण्यात आला असल्याचे बोटकर कुटुंबियांने सांगितले आहे.

जाणून घ्या – इको फ्रेंडली बाप्पा काँटेस्ट बद्दल

- Advertisement -

माय महानगरच्या वेबसाईटवर यासाठी एक विशेष सेक्शन तयार करण्यात आला आहे. येथे तुम्ही स्वतःचे सेल्फी अपलोड करु शकता. बाप्पांसोबतचा सेल्फी, घरगुती गणपतीसोबत कौटुंबिक फोटो, आपल्या मंडळातील गणपतीचा फोटो, आगमन आणि मिरवणुकीतीलही फोटो तुम्ही अपलोड करु शकता.


तुमचे सेल्फी अपलोड करण्यासाठी क्लिक करा… 

- Advertisement -

तसेच लालबागच्या राजाचे थेट लाईव्ह दर्शनही घेता येणार आहे. लालबागच्या राजाचे मुखदर्शन ते विसर्जन असे सर्व दहा दिवस माय महानगर वेबसाईटवर लालबागच्या राजाला तुम्ही पाहू शकता. याशिवाय गणेशोत्सवासंबंधीची प्रत्येक अपडेट, सार्वजनिक मंडळाचे उपक्रम, इको फ्रेंडली गणपती आणि उत्सवाशी निगडीत सर्व बातम्या मिळतील एका क्लिकवर…


तुम्हाला हे माहिती आहे का? – आता बाप्पाचा प्रसादही ऑनलाइन… तोही फ्री-होम डिलीव्हरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -