घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धानम्रता काळसेकर यांचा शिवकालीन किल्ल्यातला बाप्पा

नम्रता काळसेकर यांचा शिवकालीन किल्ल्यातला बाप्पा

Subscribe

नम्रता काळसेकर यांच्याकडे गणेशोत्सवाचे तिसरे वर्ष आहे. यावर्षी दीड दिवसांचा गणपती होता. शाडू आणि मैसूर मातीपासून बनलेली मूर्ती त्यांनी आणली होती. देखावा म्हणून शिवकालीन किल्ल्याची आरास हँडमेड पेपरने बनवली होती. मावळे आणि तोफा कागदी पुठ्ठ्यांनी केले आहे. आपल्या आनंदासाठी आणि पर्यावरणाची हानी होऊ नये, म्हणून सतत तीनही वर्षे इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करत आलो आहोत आणि या पुढेही करू, अशी ग्वाही काळसेकर देतात.

 

- Advertisement -

जाणून घ्या – इको फ्रेंडली बाप्पा काँटेस्ट बद्दल

माय महानगरच्या वेबसाईटवर यासाठी एक विशेष सेक्शन तयार करण्यात आला आहे. येथे तुम्ही स्वतःचे सेल्फी अपलोड करु शकता. बाप्पांसोबतचा सेल्फी, घरगुती गणपतीसोबत कौटुंबिक फोटो, आपल्या मंडळातील गणपतीचा फोटो, आगमन आणि मिरवणुकीतीलही फोटो तुम्ही अपलोड करु शकता.

तुमचे सेल्फी अपलोड करण्यासाठी क्लिक करा… 

तसेच लालबागच्या राजाचे थेट लाईव्ह दर्शनही घेता येणार आहे. लालबागच्या राजाचे मुखदर्शन ते विसर्जन असे सर्व दहा दिवस माय महानगर वेबसाईटवर लालबागच्या राजाला तुम्ही पाहू शकता. याशिवाय गणेशोत्सवासंबंधीची प्रत्येक अपडेट, सार्वजनिक मंडळाचे उपक्रम, इको फ्रेंडली गणपती आणि उत्सवाशी निगडीत सर्व बातम्या मिळतील एका क्लिकवर…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -