संपादकीयअग्रलेख
अग्रलेख
ठाकरेंची समाजवाद्यांना साद!
समाजवादी आणि शिवसेना यांची ताकद मोठी आहे. समाजवाद्यांकडे विचार आहेत, केडर आहे, तर डर कसला. आपण मिळून भाजपला हरवू शकतो. माझ्यासोबत आला आहात, पश्चातापाची...
‘समृद्ध मृत्यू’रोखायला हवेत
समृद्धी हायवेवर पुन्हा झालेल्या अपघाताने महामार्गावरील धोक्याचा प्रवास पुन्हा चर्चेत आला आहे. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर या विषयावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरू...
कंत्राटी सॅल्युट!
‘कामगिरी दमदार, गतिमान सरकार’ असे बिरूद मिरविणार्या राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारने एकापाठोपाठ एक निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे, पण अनेक निर्णयांमुळे ते टीकेचे धनी झाले...
ससूनच्या चौकशीचा फार्स
ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणात पोलीस तर दोषी आहेतच, पण ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय व्यवस्थेने आजवर ललितवर जे भरभरून प्रेम दाखवले, ते अक्षम्य असेच आहे....
- Advertisement -
जातीय जनगणनेच्या दिशेने
बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारने केलेल्या जातीय जनगणनेची आकडेवारी समोर आल्यापासून संपूर्ण देशाचे राजकारण तापले आहे. नितीश कुमार आणि त्यांचा सत्तेतील सहकारी पक्ष...
लोकसभेपूर्वीची रणधुमाळी!
केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी पाच राज्यांतील विधानसभांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. लोकसभा निवडणूकही तोंडावर असल्याने ही निवडणूक म्हणजे त्यापूर्वीची राजकीय रणधुमाळी असल्याचे म्हटले तर...
टोलचा झोल!
टोल हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा स्कॅम असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोलविरोधातील याचिका नेमकी का मागे...
आरोग्य तपासणीचा जीवघेणा धंदा
सरकारी हॉस्पिटलमधील मृत्यूंना मी एकटाच जबाबदार नव्हे. ज्या हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाले ती आरोग्य विभागाच्या नाही, तर वैद्यकीय शिक्षण विभागात येतात. त्यामुळे मला प्रश्न विचारू...
- Advertisement -
कायदेशीर लढाईचा रिपीट टेलिकास्ट
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा आणि राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह असलेल्या घड्याळावर हक्क कुणाचा? यावर केंद्रीय निवडणूक आयोगात शुक्रवारी पहिली सुनावणी झाली. या सुनावणीत शरद पवार...
आरोग्य यंत्रणेचे ऑडिट कधी?
ठाणे, नांदेड पाठोपाठ नागपूरच्याही शासकीय रुग्णालयात मृत्यूचे तांडव बघायला मिळाले. या ३ रुग्णालयांतच नव्हे, तर राज्यभरातील शासकीय रुग्णालयांची स्थिती अतिशय दयनीय अशीच आहे. या...
‘मर्जी’तली माणसे
राजकारणात कधी काय घडेल, याचा अंदाज कोणीच वर्तवू शकत नाही. सकाळी एका पक्षात असलेला नेता संध्याकाळी दुसर्या पक्षात प्रवेश करत असल्याची बातमी समोर येते....
सार्वजनिक रुग्णसेवा मृत्यूशय्येवर!
महाराष्ट्रातील आरोग्य सेवेला झालंय तरी काय, असा सवाल नांदेडच्या घटनेनंतर उपस्थित झाला आहे. केवळ दोन दिवसांच्या अंतरात तब्बल ३१ जणांचा अंत होतोयं ही बाब...
- Advertisement -
उत्सवांचा अनिर्बंध उत्साह…
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर उत्सवांना सरकारी अभय मिळाले आहे. राज्यकर्तेच उत्सवांमध्ये उत्साहाने सहभागी होत असल्याचे दहीहंडीनंतरच्या गणेशोत्सवात दिसून आले. राज्यकर्त्यांच्या सहभागामुळे उत्सवांना वारेमाप प्रसिद्धी, पैशांची...
छत्रपती शिवाजी महाराज आणि भावनिक राजकारण
हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र असल्याची चर्चा राजकारणासाठी नवी नाही. मराठी व्यक्तीला मुंबईत घर नाकारण्यात आल्यावरून मराठी राजकारण, समाजकारण ढवळून निघाले आहे. त्यातच मराठा...
मोदींचे टार्गेट पुणे
एका बाजूला देशातील सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभा २०२४ निवडणुकीची तयारी सुरू केलेली असताना लोकसभेआधी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम अशा ५ महत्त्वाच्या...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement