संपादकीयदिन विशेष

दिन विशेष

थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर

गोपाळ गणेश आगरकर यांचा आज स्मृतिदिन. ते बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंत आणि थोर समाजसुधारक होते. त्यांचा जन्म १४ जुलै १८५६ रोजी सातारा जिल्ह्यातील टेंभू येथे झाला....

कायदे पंडित देशबंधू चित्तरंजन दास

चित्तरंजन दास यांचा आज स्मृतिदिन. चित्तरंजन दास हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक अग्रगण्य बंगाली नेते, प्रसिद्ध कायदे पंडित व प्रभावी वक्ते होते. देशबंधू या...

समाजवादी नेते नानासाहेब गोरे

नारायण गणेश गोरे उर्फ नानासाहेब गोरे हे स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी नेते, लेखक, वक्ते आणि विचारवंत होते. त्यांचा जन्म १५ जून १९०७ रोजी रत्नागिरीतील हिंदळे या...

प्रसिद्ध नाटककार गोविंद बल्लाळ देवल

गोविंद बल्लाळ देवल यांचा आज स्मृतिदिन. गोविंद बल्लाळ देवल हे प्रसिद्ध नाटककार आणि नाट्यदिग्दर्शक होते. त्यांचा जन्म १३ नोव्हेंबर १८५५ रोजी सांगलीतील हरिपूर येथे...
- Advertisement -

श्रेष्ठ गणितज्ञ जेम्स क्लार्क मॅक्सवेल

जेम्स क्लार्क मॅक्सवेल हे गणितज्ञ, भौतिकतज्ञ होते. त्यांचा जन्म 13 जून 1831 रोजी एडिंबरो येथे झाला. १८४७ मध्ये ते एडिंबरो विद्यापीठात दाखल झाले. वयाच्या...

जागतिक बालकामगार विरोधी दिन

    संपूर्ण जगभरात बालकामगार विरोधी दिन दरवर्षी 12 जून रोजी पाळण्यात येतो. बालमजुरीला आळा घालण्यासाठी बालकामगार प्रथा कायमची बंद करण्यासाठी मोठ्या प्रमाणात समाजामध्ये सामाजिक जागृती...

जागतिक नेत्रदान दिन

‘जागतिक नेत्रदान दिन’ हा दरवर्षी १० जून रोजी साजरा केला जातो. महाराष्ट्रात प्रसिद्ध नेत्रविशारद डॉ. आर. ए. भालचंद्र यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नेत्रदान दिनाचे आयोजन करण्यात...

थोर क्रांतिकारक वीर बिरसा मुंडा

बिरसा मुंडा यांचा आज स्मृतिदिन. बिरसा मुंडा हे एक भारतीय आदिवासी क्रांतिकारक होते. ते आदिवासी समाजाचे वीर नायक होते. १९ व्या शतकातील शेवटच्या वर्षात...
- Advertisement -

जागतिक महासागर दिन

८ जून हा दिवस जागतिक महासागर दिन म्हणून साजरा केला जातो. समुद्र दूषित होण्याचे प्रमाण वाढल्याने त्यासंबंधी जनजागृती करणे आवश्यक बनले आहे. यासंदर्भातला प्रस्ताव...

लेखक, समीक्षक डॉ. मंगेश राजाध्यक्ष

डॉ. मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष हे मराठी भाषेतील समीक्षक व ललित लेखक होते. त्यांचा जन्म ७ जून १९१३ रोजी मुंबईत झाला. त्यांचे शालेय शिक्षण छबिलदास...

प्रसिद्ध मराठी विश्वकोशकार गणेश भिडे

गणेश रंगो भिडे हे प्रसिद्ध मराठी विश्वकोशकार होते. त्यांचा जन्म ६ जून १९०९ रोजी सांगलीतील अष्टे येथे झाला. त्यांचे बहुतेक सर्व वास्तव्य कोल्हापुरात होते....

जागतिक पर्यावरण दिन

    जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी जगभर ५ जून रोजी साजरा केला जातो. जागतिक पर्यावरण दिनाची स्थापना ५ जून १९७२ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी स्टॉकहोम कॉन्फरन्स ऑन...
- Advertisement -

समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस

जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस हे कामगार नेते, पत्रकार आणि संसदपटू, भारताच्या समाजवादी चळवळीतील महत्वाचे नेते, तसेच जनता दल (संयुक्त) पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. त्यांचा जन्म...

चतुरस्त्र लेखक विष्णू बोकील

विष्णू विनायक बोकील हे नाटककार, कादंबरीकार, पटकथाकार होते. त्यांचा जन्म २ जून १९०७ रोजी पुणे येथे झाला. नूतन मराठी विद्यालयातून त्यांचे प्राथमिक शिक्षण आणि...

श्रेष्ठ कवी नारायण मुरलीधर गुप्ते

नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी बी हे श्रेष्ठ कवी होते. त्यांचा जन्म १ जून १८७२ रोजी बुलढाणामधील मलकापूर या ठिकाणी झाला. त्यांचे शालेय शिक्षण...
- Advertisement -