संपादकीयदिन विशेष

दिन विशेष

मुंबईचे पहिले पोलीस उपायुक्त कावसजी

कावसजी जमशेदजी पेटीगारा यांचा आज स्मृतिदिन. कावसजी पेटीगारा हे मुंबईचे पहिले पोलीस उपायुक्त होते. त्यांचा जन्म २४ नोव्हेंबर १८७७ रोजी गुजरातमधील सूरत येथे झाला....

शिक्षणतज्ज्ञ सर सय्यद अहमद खान

  सर सय्यद अहमद खान यांचा आज स्मृतिदिन. सर सय्यद अहमद खान हे विख्यात मुस्लीम विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ व राजनीतिज्ञ होते. त्यांचा जन्म १७ ऑक्टोबर १८१७...

प्रतिभावंत लेखक व. पु. काळे

वसंत पुरुषोत्तम उर्फ व.पु. काळे हे मराठी भाषेतील लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार होते. त्यांचा जन्म २५ मार्च १९३२ रोजी झाला. त्यांचे विचार साहित्य रसिकांमध्ये खूप...

जागतिक क्षयरोग दिन

क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसीस जंतूमुळे होतो व तो अत्यंत संसर्गजन्य व घातक असा रोग आहे. १८८२ मध्ये डॉ. रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जीवाणूंचा शोध...
- Advertisement -

जागतिक हवामान दिन

जागतिक हवामान दिन दरवर्षी २३ मार्च रोजी साजरा केला जातो. २३ मार्च १९५० मध्ये जागतिक हवामान संस्था स्थापन झाली. म्हणून २३ मार्च हा जागतिक...

जल आहे, तर जीवन आहे…

काय उपयोग तुमच्या पैशांचा, आणि सोन्याच्या नाण्याचा, जेव्हा नसेल तुमच्याकडे एकही थेंब पाण्याचा... म्हणूनच जल आहे, तर जीवन आहे... पाणी म्हणजे जीवन आणि या जीवसृष्टीच्या मूलभूत गरजांपैकी एक म्हणजे...

जंगल जागृतीचा जागतिक वन दिन

जागतिक वन दिन जगभर साजरा केला जातो. २१ मार्च १९७१ मध्ये युरोपियन कॉन्फिडरेशन ऑफ अग्रिकल्चरच्या २३ व्या बैठकीत हा दिन साजरा करण्याची संकल्पना पुढे...

सामाजिक सबलीकरण दिन

  महाड सत्याग्रह हा २० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सार्वजनिक चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना पिता यावे म्हणून केला...
- Advertisement -

डिझेल इंजिनचे जनक रूडोल्फ डिझेल

रूडोल्फ डिझेल हे जर्मन तंत्रज्ञ, डिझेल इंजिनचे जनक, व्यवसायाने यांत्रिक अभियंते होते. त्यांचा जन्म १८ मार्च १८५८ रोजी फ्रान्समधील पॅरिस येथे झाला. त्यांचे शिक्षण...

निबंधकार विष्णुशास्त्री चिपळूणकर

विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा आज स्मृतिदिन. विष्णुशास्त्री हे ‘आधुनिक मराठी गद्याचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे श्रेष्ठ मराठी ग्रंथकार, निबंधकार होते. त्यांचा जन्म २० मे १८५०...

थोर क्रांतिकारक बाबाराव सावरकर

गणेश दामोदर सावरकर उर्फ बाबाराव सावरकर यांचा आज स्मृतिदिन. बाबाराव हे महाराष्ट्रातील एक स्वातंत्र्यप्रेमी, थोर क्रांतिकारक होते. त्यांचा जन्म १३ जून १८७९ रोजी नाशिकमधील...

जागतिक ग्राहक हक्क दिन

१५ मार्च हा दिवस संपूर्ण जगात ‘जागतिक ग्राहक हक्क दिन’ म्हणून साजरा होत असतो. ग्राहकांना सेवा पुरवताना होणार्‍या हलगर्जीपणामुळे १९६० मध्ये अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीमध्ये...
- Advertisement -

साम्यवादी क्रांतीचे प्रणेते कार्ल मार्क्स

कार्ल मार्क्स यांचा आज स्मृतिदिन. कार्ल मार्क्स हे साम्यवादी क्रांतीचे कृतिशील पुरस्कर्ते, समाजशास्त्रज्ञ, समाजवादी विचारसरणीचे प्रणेते होते. त्यांचा जन्म ५ मे १८१८ रोजी पश्चिम...

प्राच्यविद्या संशोधक डॉ. वासुदेव मिराशी

डॉ. वासुदेव विष्णू मिराशी हे भारतातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्राच्यविद्या संशोधक होते. त्यांचा जन्म १३ मार्च १८९३ रोजी रत्नागिरीतील कुवळे येथे झाला. त्यांचे शिक्षण कोल्हापूरच्या...

श्रीमंत सयाजीराव गायकवाड

श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड (तिसरे) हे अत्यंत पुरोगामी वृत्तीचे, कर्तृत्ववान, बडोदा संस्थानचे अधिपती होते. त्यांचा जन्म ११ मार्च १८६३ रोजी नाशिकमधील कौळाणे येथे झाला....
- Advertisement -