संपादकीय दिन विशेष

दिन विशेष

शिस्तप्रिय मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण

शंकरराव भाऊराव चव्हाण हे महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री होते. त्यांचा जन्म १४ जुलै १९२० रोजी शेतकरी कुटुंबात पैठण येथे झाला. प्राथमिक शिक्षण पैठण येथे घेऊन...

पावनखिंडीतील निकराची लढाई

पावनखिंडीतील लढाई ही मराठी इतिहासातील एक महत्वाची लढाई मानली जाते. ही लढाई १३ जुलै १६६० रोजी विशाळगडानजीक पावनखिंड अथवा घोडखिंड येथे झाली. पन्हाळ्याच्या वेढ्यातून...

पुण्यावरील धरणफुटीचे संकट

१२ जुलै १९६१ रोजी पुण्यातील पानशेत धरण फुटून पुणे व परिसरात आलेल्या पुरामुळे हाहा:कार उडाला होता. पानशेत पूर म्हणून हा जलप्रलय ओळखला जातो. १२...

कादंबरीकार शंकरराव खरात

शंकरराव रामचंद्र खरात हे मराठी लेखक, कादंबरीकार व इतिहासकार होते. ते आंबेडकरी चळवळीतील एक प्रमुख लेखक होते. त्यांचा जन्म 11 जुलै 1921 रोजी सांगली...

मुंबई शेअर बाजार स्थापना दिन

मुंबई शेअर बाजार हा आशिया खंडातील सर्वात जुना शेअर बाजार आहे. १४६ वर्षे जुन्या असलेल्या मुंबई शेअर बाजाराची स्थापना ९ जुलै १८७५ साली व्यापारी...

सृजनशील लेखक गो. नी. दांडेकर

गोपाल नीलकंठ तथा गो.नी. दांडेकर यांना गोनीदा असेही म्हणतात. गोनीदा एक अनुभवसंपन्न, सृजनशील, रसिक वृत्तीचे कलावंत आणि लेखकही होते. तसेच गोनीदा हे परिभ्रामक, कुशल...

भारत इतिहास संशोधक मंडळ

भारत इतिहास संशोधक मंडळ ही भारताच्या व विशेषतः मराठेशाहीच्या इतिहासाचे संशोधन करणारी भारतातील एक अग्रगण्य स्वायत्त संस्था आहे. तिची स्थापना ७ जुलै १९१० रोजी...

प्रयोगशील साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर

व्यंकटेश दिगंबर माडगूळकर हे श्रेष्ठ मराठी कथाकार आणि कादंबरीकार होते. त्यांचा जन्म 6 जुलै 1927 रोजी सांगली जिल्ह्यातील माडगूळ या ठिकाणी झाला. औपचारिक शिक्षण...

आरमाराचे प्रमुख दर्यासारंग कान्होजी आंग्रे

कान्होजी आंग्रे यांचा आज स्मृतिदिन. कान्होजी आंग्रे हे १८ व्या शतकातील मराठा आरमाराचे प्रमुख होते. त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आरमाराबरोबर लढून मराठा आरमाराची...

लोकप्रिय रहस्य कथाकार बाबूराव अर्नाळकर

चंद्रकांत सखाराम चव्हाण उर्फ बाबूराव अर्नाळकर यांचा आज स्मृतिदिन. चंद्रकांत चव्हाण हे बाबूराव अर्नाळकर या टोपणनावाने लिहिणारे मराठी लेखक होते. त्यांचा जन्म ९ जून...

कृषितज्ज्ञ, मुख्यमंत्री वसंतराव नाईक

वसंतराव फुलसिंग नाईक हे महाराष्ट्र राज्याचे तिसरे मुख्यमंत्री व एक कृषितज्ज्ञ होते. त्यांचा जन्म १ जुलै १९१३ रोजी विदर्भातील गहुली (जिल्हा यवतमाळ) येथे सधन...

श्रेष्ठ लेखक, अनुवादक सदानंद रेगे

सदानंद रेगे हे श्रेष्ठ कवी, कथाकार आणि अनुवादक होते. त्यांचा जन्म २१ जून १९२३ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर याठिकाणी झाला. त्यांचे शिक्षण एम.ए.पर्यंत झाले....

कायदे पंडित देशबंधू चित्तरंजन दास

चित्तरंजन दास यांचा आज स्मृतिदिन. चित्तरंजन दास हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक अग्रगण्य बंगाली नेते, प्रसिद्ध कायदे पंडित व प्रभावी वक्ते होते. देशबंधू या...

स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी नेते नानासाहेब गोरे

नारायण गणेश गोरे उर्फ नानासाहेब गोरे हे स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी कार्यकर्ते, लेखक, वक्ते आणि विचारवंत होते. त्यांचा जन्म 15 जून 1907 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील देवगड...