संपादकीयदिन विशेष

दिन विशेष

सामाजिक सबलीकरण दिन

महाड सत्याग्रह हा २० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सार्वजनिक चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना पिता यावे म्हणून केला...

आधुनिक भास्कराचार्य केरुनाना छत्रे

विनायक लक्ष्मण उर्फ केरुनाना लक्ष्मण छत्रे यांचा आज स्मृतिदिन. केरुनाना छत्रे हे आद्य गणिती, आधुनिक भास्कराचार्य होते. त्यांचा जन्म १६ मे १८२५ रोजी अलिबागमधील...

डिझेल इंजिनचे जनक रूडोल्फ डिझेल

रूडोल्फ डिझेल हे जर्मन तंत्रज्ञ, डिझेल इंजिनचे जनक, व्यवसायाने यांत्रिक अभियंते होते. त्यांचा जन्म १८ मार्च १८५८ रोजी फ्रान्समधील पॅरिस येथे झाला. त्यांचे शिक्षण...

थोर क्रांतिकारक बाबाराव सावरकर

बाबाराव सावरकर यांचा आज स्मृतिदिन. बाबाराव हे महाराष्ट्रातील एक स्वातंत्र्यप्रेमी, थोर क्रांतिकारक होते. त्यांचा जन्म १३ जून १८७९ रोजी नाशिकमधील भगूर येथे झाला. स्वातंत्र्यवीर...
- Advertisement -

जागतिक ग्राहक हक्क दिन

१५ मार्च हा दिवस संपूर्ण जगात ‘जागतिक ग्राहक हक्क दिन’ म्हणून साजरा केला जातो. ग्राहकांना सेवा पुरवताना होणार्‍या हलगर्जीपणामुळे १९६० मध्ये अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीमध्ये...

साम्यवादी क्रांतिकारक कार्ल मार्क्स

कार्ल मार्क्स यांचा आज स्मृतिदिन. कार्ल मार्क्स हे साम्यवादी विश्वक्रांतीचे कृतिशील पुरस्कर्ते, समाजशास्त्रज्ञ, समाजवादी विचारसरणीचे प्रणेते होते. त्यांचा जन्म ५ मे १८१८ रोजी जर्मनीतील...

प्राच्यविद्या संशोधक डॉ. वासुदेव मिराशी

डॉ. वासुदेव विष्णू मिराशी हे भारतातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्राच्यविद्या संशोधक होते. त्यांचा जन्म १३ मार्च १८९३ रोजी रत्नागिरीतील कुवळे येथे झाला. त्यांचे शिक्षण कोल्हापूरच्या...

महाराष्ट्राचे द्रष्टे नेते यशवंतराव चव्हाण

यशवंतराव बळवंतराव चव्हाण हे संयुक्त महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि एक राष्ट्रीय नेते होते. त्यांचा जन्म १२ मार्च १९१३ रोजी सांगलीतील देवराष्ट्रे येथे झाला....
- Advertisement -

श्रीमंत सयाजीराव गायकवाड

श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड (तिसरे) हे अत्यंत पुरोगामी वृत्तीचे, कर्तृत्ववान, बडोदा संस्थानचे अधिपती होते. त्यांचा जन्म ११ मार्च १८६३ रोजी नाशिकमधील कौळाणे येथे झाला....

बार्बी बाहुलीचा जन्मदिन

लहान मुला-मुलींची आवडती बार्बी ही बाहुली ९ मार्च १९५९ रोजी अस्तित्वात आली. मॅटेल कंपनीच्या अध्यक्षा आणि बार्बीच्या निर्माणकर्त्या रुथ हँडलर यांनी अमेरिकन इंटरनॅशनल टॉय...

जागतिक महिला दिन

महिलांनी स्वत:च्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे...

भारताचे दुसरे गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत

गोविंद वल्लभ पंत यांचा आज स्मृतिदिन. गोविंद पंत हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर नेते व भारताचे दुसरे गृहमंत्री होते. त्यांचा जन्म १० सप्टेंबर...
- Advertisement -

प्रसिद्ध साहित्यिक रणजित देसाई

रणजित देसाई यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म ८ एप्रिल १९२८ रोजी कोल्हापूर या ठिकाणी झाला. रणजित देसाई हे प्रसिद्ध मराठी कादंबरीकार होते. त्यांच्या ऐतिहासिक...

प्रसिद्ध शास्त्रीय गायिका गंगुबाई हनगल

गंगुबाई हनगल या किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका होत्या. त्यांचा जन्म 5 मार्च 1913 रोजी धारवाड येथे झाला. त्यांनी कर्नाटक-संगीताचे प्राथमिक धडे वयाच्या दहाव्या वर्षांपासून...

निबंधकार, विचारवंत डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे

डॉ. पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे यांचा आज स्मृतिदिन. डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे हे मराठीतील निबंधकार व विचारवंत म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म १० जून १९०४...
- Advertisement -