ओपेड

आदिवासी समाजाची दशा आणि दिशा

--पंकज काशिनाथ ठाकरे १९ व्या शतकात २ महायुद्ध झाली. या महायुद्धात प्रचंड विध्वंस झाला. त्यानंतर अस्तित्वात असणार्‍या सर्व देशांनी एकमेकांचे स्वातंत्र्य, अधिकार, मैत्री समन्वय यांना...

सबसे आगे होंगे हिंदुस्तानी!

सुनो गौर से दुनिया वालों बुरी नजर ना हमपे डालो चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तानी... बॉलिवूडमधील ‘दस’ सिनेमातील या गाण्याच्या ओळी सर्वत्र प्रसिद्ध...

डास बोध : डेंग्यूपेक्षा व्यवस्थेचा डंख घातक!

डेंग्यूच्या रुग्णांनी जवळपास सगळीच रुग्णालये व्यापली आहेत. महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा आणि ग्रामपंचायतींच्या लेखी जेवढे डेंग्यूचे रुग्ण आहेत, त्यापेक्षा किमान दहा पट जास्त रुग्ण...

भाजपमध्ये नाही कुणाला कुणाचा मेळ…!

राज्याच्या इतिहासात ठाणे जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजपामधील राजकीय घडामोडींना पूर्वीपासूनच महत्त्व आहे. १९९६ साली सर्वप्रथम ठाणे लोकसभा मतदारसंघ जो भाजपच्या प्राध्यापक रामभाऊ कापसे यांच्याकडे...

डंके की चोट पर ‘भारत’चा झेंडा!

नवी दिल्लीत 9 आणि 10 सप्टेंबर 2023 या दोन दिवसांत झालेली जी-20 शिखर परिषद म्हणजे चीनच्या वर्चस्वाला शह देतानाच अमेरिकेसोबतचे संबंध कायम ठेवून भारताने...

गणेशोत्सव काळात बहरू शकेल कोकणातील पर्यटन!

दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा झाल्यानंतर महाराष्ट्राला विशेषतः कोकण पट्ट्याला गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. अवघ्या १० दिवसांनी सर्वांच्या लाडक्या बाप्पांचे आगमन होईल आणि पुढील १०...

उदयनिधींच्या निमित्ताने भाजपकडून इंडियाची कोंडी!

तामिळनाडूचे युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री तथा मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे चिरंजीव उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन विचारधारा संपली पाहिजे असे वक्तव्य केलं आणि...

विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी राहुल गांधी आशास्थान!

पाटणा, बंगळुरू आणि त्यानंतर मुंबई अशा तीन ठिकाणी इंडिया आघाडीच्या जोरदार बैठका झाल्या. या बैठकांना मिळणारा प्रतिसाद वाढताना दिसत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सरकारला...

भारताच्या वेगवान विकासासाठी इथेनॉल इंधन!

जगप्रसिद्ध कार उत्पादक कंपनी टोयोटाच्या लोकप्रिय इनोव्हा ब्रँडचे फ्लेक्स फ्युअल मॉडेल पाहून सार्‍यांच्याच नजरा या कारवर खिळल्या. ही जगातील पहिलीच इलेक्ट्रिफाईड फ्लेक्स फ्युएल कार...

शिक्षक जे पेरतात तेच देशाचे भविष्य म्हणून उगवते!

शिक्षक म्हणजे परिवर्तनाच्या पाऊलवाटेचा प्रवास घडविणारा प्रकाशदूत असतो. इतरांच्या आयुष्यासाठी प्रकाशाची पेरणी करणारा मार्गदर्शक असतो. शिक्षकाने व्यक्तीच्या जीवनात दिशादर्शन करण्याबरोबर राष्ट्राच्या उत्थानासाठी सक्रियता दाखविण्याची...

चंद्रावर पोहोचलेल्या भारतीयांची ‘विवस्त्र’ होणारी माणुसकी!

गेल्या महिन्यात न भूतो न भविष्यती असा पराक्रम भारताने घडविला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरविण्यात इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला यश आले. अशी...

समाजवादी जनता परिवाराचा युनायटेड संवाद!

भूतकाळातील चुका, दुरावा, मतभेद, मनभेद सारे काही विसरून एकत्र यायला काय हरकत आहे? सर्वांचे मूळ घर एकच तर होते. आजही कामगार आणि शेतकरी चळवळीमध्ये...

फलज्योतिषांची लुडबुड लोकांनीच थांबवावी…

कोणतेही सण-उत्सव हे स्नेहीजनांच्या भेटीगाठी घडणे, प्रेम व ममतेपोटी एकत्र येणे, सर्वांनी एकत्र स्नेहभोजन करणे, परस्परांच्या सुख-दुःखाची चर्चा करणे, दैनंदिन जीवनातील कटकटी, ताणतणाव यांचा...

‘आदित्य एल-१’ भारतासाठीच नव्हे तर जगासाठीही महत्वाचे!

मिशन ‘चांद्रयान-३’च्या यशानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) चंद्रानंतर सूर्याचा अभ्यास करण्यासाठी सज्ज झाली आहे. शनिवारी २ सप्टेंबर रोजी सकाळी ११.५० वाजता इस्रोची ‘आदित्य...

कायदे बदलून जलद न्याय मिळणार का?

--अ‍ॅड. गोरक्ष कापकर नुकतीच केंद्र सरकारने भारतीय दंड संहिता (आयपीसी) कायद्याच्या ऐवजी ‘भारतीय न्याय संहिता’ तसेच भारतीय पुरावा कायदा (इंडियन ईविडन्स अ‍ॅक्ट) ऐवजी भारतीय साक्ष...