Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
संपादकीय

संपादकीय

श्रद्धा-अंधश्रद्धेतील धूसर रेषा स्पष्ट होण्याचा विवेक हवा!

ठाणे जिल्ह्यात वनविभाग आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईत मागील आठवड्यात स्टार जातीची दुर्मीळ कासवे जप्त करण्यात आली. अठरा नखे आलेल्या कासवांचा वापर कथित काळी जादू,...

बेताल नेत्यांना वेसण घालणार कोण?

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी अभिव्यक्ती स्वातंत्र्यासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय दिला. केंद्र सरकारमधील आणि राज्याचे मंत्री असो किंवा खासदार-आमदार असो त्यांच्या वक्तव्यांवर अभिव्यक्ती स्वातंत्र्यासंदर्भाच्या नियमातील तरतुदींव्यतिरिक्त...

वाणी ज्ञानेश्वरांची

कां तीर्थें जियें त्रिभुवनीं / तियें घडती सुभ्रद्रावगादनीं / ना तरी अमृतरसास्वादनीं / रस सकल // किंवा त्रिभुवनात जितकी तीर्थे आहेत, तितक्या सर्वांचे श्रेय एका...

लोकप्रिय कादंबरीकार श्री. ना. पेंडसे

श्रीपाद नारायण पेंडसे हे लोकप्रिय मराठी कादंबरीकार होते. त्यांचा जन्म ५ जानेवारी १९१३ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील मुर्डी या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोकणात,...

मराठी तितुका मेळवावा, पण कोण जाणार मराठीच्या गावा!

ठाणे ते गुवाहाटी व्हाया सुरत अशा मोठ्या राजकीय घडामोडींनंतर राज्यात सत्तेवर आलेल्या फडणवीस आणि शिंदे यांच्या सरकारने मुंबईत वरळी येथे पहिल्या विश्व मराठी संमेलनाचे...

मुक्ताफळे उधळणे थांबवा!

छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल उलट सुलट विधाने करण्याची अहमहमिका सुरू असावी असे वातावरण सध्या राज्यात आहे. महापुरुषांविषयी पूर्ण माहिती न घेताच नको ती बडबड...

वाणी ज्ञानेश्वरांची

अकार चरणयुगल / उकार उदर विशाल / मकार महामंडल / मस्तकाकारें // ॐकारातील अकार हा दोन्ही चरणांचे ठिकाणी, उकार हा विशाल उदराचे ठिकाणी व मकार...

ब्रेल लिपीचे जनक शास्त्रज्ञ लुई ब्रेल

लुई ब्रेल हे फ्रेंच शास्त्रज्ञ, लेखक, शिक्षक होते. त्यांनी अंध व्यक्तींसाठी बोटांच्या सहाय्याने वाचनाची पद्धत, लिपी विकसित केली. त्यांचा जन्म ४ जानेवारी १८०९ रोजी...

नोटबंदी : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि नोटसम्राट!

प्रा. विनायक आंबेकर मोदी सरकारने २०१६ साली केलेल्या नोटबंदीविरुद्ध नोटबंदीपूर्वी देशात डुप्लिकेट नोटा पसरवणार्‍या यंत्रणेने सुप्रीम कोर्टात एकूण ५८ केसेस टाकल्या होत्या. सोमवारी त्या प्रकरणात...

दादांनी टोचले सत्ताधार्‍यांचे कान!

विरोधकांनी काही मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली, तर सत्ताधार्‍यांनी मूलभूत प्रश्नांवर बोलण्याऐवजी विरोधात असलेल्या ठाकरे गटावरच अगदी वैयक्तिक टीका केली. त्यामुळे...

वाणी ज्ञानेश्वरांची

देखा षड्दर्शनें म्हणिपती / तेचि भुजांची आकृती / म्हणोनि विसंवादें धरिती / आयुधेंहातीं // असे पाहा की, सहा शास्त्रे हेच गणपतीचे सहा हात होत. तरी तर्कु...

स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या सावित्रीबाई फुले

सावित्रीबाई जोतीराव फुले या भारतीय शिक्षिका, कवयित्री व समाजसुधारक होत्या. त्यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातार्‍यातील नायगाव याठिकाणी झाला. १८४० मध्ये जोतीराव फुले...

सरकारला काळजी निवृत्तांची की ‘पेन्शन फंडा’ची?

ईपीएस ९५ म्हणजे ईम्लॉईज पेन्शन स्कीम म्हणजे केंद्र सरकारने खासगी क्षेत्रात काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या खिशावर मारलेला डल्ला. केंद्र सरकारने खासगी क्षेत्रात काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या...

वाणी ज्ञानेश्वरांची

ॐ नमोजी आद्या / वेद प्रतिपाद्या / जय जय स्वसंवेद्या/ आत्मरूपा // वेदांनी ज्यांचे वर्णन केले आहे अशा मूळस्वरूप ॐ कारा तुला नमस्कार असो. आपल्या...

पालखीचे भोई कोण होणार!

काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेला युवकांसोबतच अनेक सेलिब्रिटींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्यामुळे राहुल गांधी यांचा आत्मविश्वास वाढत असून...