मराठी माणसाच्या हक्कासाठी लढण्याकरिता बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ मध्ये स्थापन केलेल्या शिवसेनेने १९८६ साली हिंदुत्वाच्या विचाराला राजकारणात केंद्रस्थानी...
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यातील १८ लाख सरकारी कर्मचारी मागील ४ दिवसांपासून बेमुदत संपावर गेलेत. या संपाचा फटका राज्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांना बसला असून महसूल,...
रूडोल्फ डिझेल हे जर्मन तंत्रज्ञ, डिझेल इंजिनचे जनक, व्यवसायाने यांत्रिक अभियंते होते. त्यांचा जन्म १८ मार्च १८५८ रोजी फ्रान्समधील पॅरिस येथे झाला. त्यांचे शिक्षण...
मुदत संपलेल्या राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीचं भवितव्य सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून आहे. त्यावर अद्याप निर्णय येत नसल्यानं तीन सदस्यीय की चार सदस्य प्रभाग पद्धत, ओबीसी...
विधिमंडळाच्या अधिवेशनात सातत्याने शेतकर्यांचा प्रश्न गाजतोय, तर दुसरीकडे सरकारही कुचकामी निर्णय घेऊन शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचवेळी अवकाळी पावसानेही शेतकर्यांना हतबल...
विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा आज स्मृतिदिन. विष्णुशास्त्री हे ‘आधुनिक मराठी गद्याचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे श्रेष्ठ मराठी ग्रंथकार, निबंधकार होते. त्यांचा जन्म २० मे १८५०...
सत्तेसाठीच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांची पातळी जास्तीत जास्त खालच्या स्तरावर कशी जाईल, याची काळजी घेणे गरजेचे असते. यासाठी विशेष अभ्यासक्रम शिकवणारी विद्यापीठे उभारण्याची गरज निर्माण...
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये राजकीय नाट्य घडून सत्तांतर झाल्यानंतर विरोधक आणि सत्ताधारी विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने दुसर्यांदा आमनेसामने आले आहेत....
गणेश दामोदर सावरकर उर्फ बाबाराव सावरकर यांचा आज स्मृतिदिन. बाबाराव हे महाराष्ट्रातील एक स्वातंत्र्यप्रेमी, थोर क्रांतिकारक होते. त्यांचा जन्म १३ जून १८७९ रोजी नाशिकमधील...
सिलिकॉन व्हॅली बँक दिवाळखोरीत गेल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले आहे, ही बाब खरी आहे, परंतु या बँकेच्या बंद पडण्याने संपूर्ण अमेरिकेच्या बँकिंग क्षेत्रावर मोठा परिणाम...