संपादकीय

संपादकीय

वाणी ज्ञानेश्वरांची

अर्धनारीनटेश्वरीं । जो पुरुष तोचि नारी । तेवीं मी चराचरीं । माताही होय ॥ अर्धनारी नटेश्वर स्वरूपात ज्याप्रमाणे पुरुष तोच स्त्री व स्त्री तोच पुरुष...

कोंडीत सापडलेली काँग्रेस!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वेळा भाजपला बहुमताची सत्ता मिळवून दिल्यानंतर काँग्रेसच्या पाडावाला सुरुवात झाली. २०१४ ची लोकसभा निवडणूक काँग्रेस जिंकणार आणि पुन्हा काँग्रेसच्या...

मोदी-शहांच्या हंटरची कल्पनेपलीकडील किमया!

देशात सर्वात मोठ्या उत्सवाची घोषणा झाली आहे. तब्बल 44 दिवस चालणार्‍या उत्सवात सर्वाधिक मनोरंजक असेल तो ‘राजकीय शिमगा’ अन् ‘बेडुक उड्या’. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय...

वाणी ज्ञानेश्वरांची

परि तें असो येणें उचितें । ज्ञानयज्ञें यजितसांते । उपासिती मातें । ते सांगितले ॥ परंतु हे असो, या योग्य ज्ञानयज्ञाने यज्ञ करून जे माझी...
- Advertisement -

थोर क्रांतिकारक बाबाराव सावरकर

बाबाराव सावरकर यांचा आज स्मृतिदिन. बाबाराव हे महाराष्ट्रातील एक स्वातंत्र्यप्रेमी, थोर क्रांतिकारक होते. त्यांचा जन्म १३ जून १८७९ रोजी नाशिकमधील भगूर येथे झाला. स्वातंत्र्यवीर...

आजचा दिवस आचारसंहितेचा

मागील काही दिवसांपासून देशातील सत्ताधारी-विरोधकांसह सर्वसामान्य मतदार ज्या दिवसाची वाट बघत होते, अखेर तो दिवस उजाडला आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोग लोकसभा-२०२४ सह काही...

राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला!

लोकसभा निवडणुकीतील जागावाटपावरून महाराष्ट्रातील महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्यानेच भाजपच्या नेतृत्वाने उमेदवारांची नावे जाहीर करण्यासाठी वेळ घेतला. शिंदे गटाने आपल्यासोबत तेरा खासदार आल्याने भाजपकडे पंधरा...

वाणी ज्ञानेश्वरांची

तैसें भलतेथ भलतेणें भावें । भलतेंही हो अथवा नोहावें । परि तें मी ऐसें आघवें । होऊनि ठेले ॥ त्याचप्रमाणे, पाहिजे तेथे पाहिजे त्या भावनेने...
- Advertisement -

जागतिक ग्राहक हक्क दिन

१५ मार्च हा दिवस संपूर्ण जगात ‘जागतिक ग्राहक हक्क दिन’ म्हणून साजरा केला जातो. ग्राहकांना सेवा पुरवताना होणार्‍या हलगर्जीपणामुळे १९६० मध्ये अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीमध्ये...

भाजप घराणेशाहीचेच पुजारी

काँग्रेस पक्षातील घराणेशाहीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार टीका केली खरी, पण त्यांच्याच पक्षाने पुन्हा एकदा घराणेशाहीला कुरवाळले आहे. लोकसभेसाठी महाराष्ट्रातील २० जागा जाहीर...

कष्टकर्‍यांच्या पोटातील भूकेला वास्तवाची फोडणी!

-प्रदीप जाधव साहित्य मनोरंजनासाठी की माणूस घडवण्यासाठी असे प्रश्न अनेक वर्षे चर्चिले जात असले तरी, वास्तविक पाहता साहित्यातून मनोरंजन आणि समाज प्रबोधनातून निकोप समाज...

व्हाईट म्हणावे की ब्लॅक बॉण्ड्स!

लोकसभा निवडणुकांची धामधूम सर्वत्र सुरू झाली आहे. आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे हळूहळू टिपेला जातील. मतदार‘राजा’ला आकर्षित करण्यासाठी विविध खैरातींच्या घोषणा होतील. एवढेच नव्हे तर, अनेक ठिकाणी...
- Advertisement -

वाणी ज्ञानेश्वरांची

कां शाखा सानिया थोरा । परि आहाति एकाचिया तरुवरा । बहु रश्मि परि दिनकरा । एकाचे जेवीं ॥ किंवा फांद्या जरी लहान मोठ्या असल्या तरी...

साम्यवादी क्रांतिकारक कार्ल मार्क्स

कार्ल मार्क्स यांचा आज स्मृतिदिन. कार्ल मार्क्स हे साम्यवादी विश्वक्रांतीचे कृतिशील पुरस्कर्ते, समाजशास्त्रज्ञ, समाजवादी विचारसरणीचे प्रणेते होते. त्यांचा जन्म ५ मे १८१८ रोजी जर्मनीतील...

रात्रंदिन आम्हा युद्धाचा जीवघेणा प्रसंग!

रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग । अंतर्बाह्य जग आणि मन । जीवाही अगोज पडती अघात । येऊनिया नित्य नित्य वारू॥ जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील या ओळी....
- Advertisement -