संपादकीयवाणी संतांची

वाणी संतांची

वाणी ज्ञानेश्वरांची

ते द्रव्यादियागु कीर होती । परी ज्ञानयज्ञाची सरी न पवती । जैशी तारातेजसंपत्ती । दिनकरापाशीं ॥ ते द्रव्यादि यज्ञ आहेत खरे; परंतु सूर्यापुढे जसे नक्षत्राचे...

वाणी ज्ञानेश्वरांची

ऐसे शेषामृतें धाले । कीं अमर्त्यभावा आले । म्हणौनि ब्रह्म ते जहाले । अनायासें ॥ याप्रमाणे यज्ञाचे शिल्लक राहिलेले ज्ञानरूप अमृत पिऊन जे तृप्त होऊन...

वाणी ज्ञानेश्वरांची

एक अपानु प्राणीं अर्पिती । एक दोहींतेंही निरुंधिती । ते प्राणायामी म्हणिपती । पंडुकुमरा ॥ हे पंडुकुमरा, कोणी अपानवायु प्राणवायूत मिळवितात आणि कोणी दोन्ही वायूचा...

वाणी ज्ञानेश्वरांची

मग आत्मबोधींचें सुख । जें संयमाग्नीचें हुतशेष । तोचि पुरोडाशु देख । घेतला तिहीं ॥ आणि संयमाग्नीत इंद्रियादिक होमद्रव्याचे हवन करून बाकी राहिलेले जे आत्मसुख,...
- Advertisement -

वाणी ज्ञानेश्वरांची

एकीं ययापरी पार्था । दोषु क्षाळिले सर्वथा । आणिकीं हृदयारणीं मंथा । विवेकु केला ॥ पार्था, अशाप्रकारे कोणी आपल्या सर्व दोषाचे क्षालन केले; कोणी हृदयरूप...

वाणी ज्ञानेश्वरांची

आतां अविवेकु कुमारत्वा मुकले । जयां विरक्तीचें पाणिग्रहण जाहलें । मग उपासन जिहीं आणिलें । योगाग्नीचें ॥ ज्याची अविचाररूप बाल्यावस्था गेल्यावर विरक्तीशी लग्न लागले, (कारण...

वाणी ज्ञानेश्वरांची

तो देहसंगें तरी असे । परी चैतन्यासारिखा दिसे । पाहतां परब्रह्माचेनि कसें । चोखाळु भला ॥ तो देहधारी असतो, पण चैतन्यासारखा दिसतो आणि ब्रह्माच्या कसाला...

वाणी ज्ञानेश्वरांची

कैसी अधिकाधिक आवडी । घेत महासुखाची गोडी । सांडोनियां आशा कुरोंडी । अहंभावेंसीं ॥ जो अहंकारासुद्धा आशेची ओवाळणी करून अधिकाधिक प्रेमाने ब्रह्मसुखाची गोडी घेतो, म्हणौनि अवसरें...
- Advertisement -

वाणी ज्ञानेश्वरांची

तेणें न पाहतां विश्व देखिलें । न करितां सर्व केलें । न भोगितां भोगिलें । भोग्यजात ॥ असा जो पुरुष, त्याने काही पाहिले नाही, तरी...

वाणी ज्ञानेश्वरांची

तरी क्रियाकलापु आघवा । आचरतु दिसे बरवा । तोचि तो ये चिन्हीं जाणावा । ज्ञानिया गा ॥ तथापि लोकदृष्ठ्या तो सगळी कर्मे नीट रीतीने आचरीत...

वाणी ज्ञानेश्वरांची

तरी कर्म म्हणजे स्वभावें । जेणें विश्वाकारु संभवे । तें सम्यक आधीं जाणावें । लागे एथ ॥ ज्यापासून या जगाची उत्पत्ती होते, ते कर्म होय....

वाणी ज्ञानेश्वरांची

मागील मुमुक्षु जे होते । तिहीं ऐशिया जाणोनि मातें । कर्में केलीं समस्तें । धनुर्धरा ॥ अर्जुना, पूर्वीचे जे मुमुक्षु झाले, त्यांनी अशा प्रकारेच मला...
- Advertisement -

वाणी ज्ञानेश्वरांची

जैसें क्षेत्रीं जें पेरिजे । तें वांचूनि आन न निपजे । कां पाहिजे तेंचि देखिजे । दर्पणाधारें ॥ जसे जमिनीत जे धान्य पेरावे तेच उत्पन्न...

वाणी ज्ञानेश्वरांची

    देखैं मनुष्यजात सकळ । हें स्वभावता भजनशीळ । जाहले असे केवळ । माझ्याचि ठायीं ॥ हे पहा, मनुष्यमात्राची स्वभावतःच माझे भजन करण्याकडे प्रवृत्ती आहे. परी ज्ञानेंवीण...

वाणी ज्ञानेश्वरांची

एर्‍हवीं परापर न शोचिती । जे कामनाशून्य होती । वाटा कें वेळीं न वचती । क्रोधाचिया ॥ एरव्ही मागील व पुढील गोष्टीचा जे शोक करीत...
- Advertisement -