Friday, March 31, 2023
27 C
Mumbai
संपादकीय वाणी संतांची

वाणी संतांची

वाणी ज्ञानेश्वरांची

आचरतां सिद्धी गेलें । तरी काजाचि कीर आलें । परी ठेलियाही सगुण जहालें । ऐसेंचि मानीं ॥ कर्म करताना...

वाणी ज्ञानेश्वरांची

कां उदकमय सकळ । जर्‍ही जाहलें असे महीतळ । तरी आपण घेपें केवळ । आर्तीचजोगें ॥ अथवा, सर्व पृथ्वी...

वाणी ज्ञानेश्वरांची

म्हणौनि हे पार्था । दुर्बुद्धि देख सर्वथा । तयां वेदवादरतां । मनीं वसे ॥ म्हणून, पार्था, वेदातील अर्थावादात मग्न...

वाणी ज्ञानेश्वरांची

देखैं कामनाअभिभूत । होऊनि कर्में आचरत । ते केवळ भोगीं चित्त । देऊनियां ॥ हे पहा ते केवळ भोगाच्या...

वाणी ज्ञानेश्वरांची

  आणिकासारिखा बहुवसु । जैसा न जोडे परिसु । कां अमृताचा लेशु । दैवगुणें ॥ ज्याप्रमाणे इतर दगडासारखे परीस काही...

वाणी ज्ञानेश्वरांची

हा प्रळयोदकें नाप्लवे । अग्निदाहो न संभवे । एथ महाशोषु न प्रभवे । मारुताचा ॥ हा अग्नीपासून जळण्याचा संभव नाही; तसेच वायू याला शुष्क करू...

वाणी ज्ञानेश्वरांची

  जैसें स्वप्नामाजीं देखिजे । तें स्वप्नींचि साच आपजे । मग चेऊनिया पाहिजे । तंव कांहीं नाहीं ॥ ज्याप्रमाणे स्वप्नातील गोष्टी स्वप्नांतच खर्‍या भासतात, परंतु जागे...

वाणी ज्ञानेश्वरांची

तैसें विचारितां निरसलें । तें प्रपंचु सहजें सांडवलें । मग तत्त्वता तत्त्व उरलें । ज्ञानियांसि ॥ त्याप्रमाणे विचाराअंती मनातील विषय सहजच नाहीसे होतात आणि मग...

वाणी ज्ञानेश्वरांची

  हे विषय जयातें नाकळिती । तया सुख-दु:खें दोनी न पवती । आणि गर्भवासुसंगती । नाहीं तया ॥ जो पुरुष या विषयांच्या स्वाधीन होत नाही त्याला...

वाणी ज्ञानेश्वरांची

मृदु आणि कठिण । हे स्पर्शाचे दोन्ही गुण । जे वपूचेनि संगें कारण । संतोषखेदां ॥ आता मऊपणा व कठीणपणा हे स्पर्श या विषयाचे दोन...

वाणी ज्ञानेश्वरांची

आइकें शरीर तरी एक । परी वयसाभेद अनेक। हें प्रत्यक्षचि देख । प्रमाण तूं ॥ आणखी असे पाहा की, शरीर तर एकच असते, पण वयपरत्वे...

वाणी ज्ञानेश्वरांची

परी मूर्खपणें नेणसी । न चिंतावें तें चिंतिसी । आणि तूंचि नीति सांगसी । आम्हांप्रति ॥ परंतु मूर्खपणामुळे तुला हे समजत नाही व ज्या गोष्टी...

वाणी ज्ञानेश्वरांची

तरी सांग पां अर्जुना । तुजपासूनि स्थिति या त्रिभुवना? । हे अनादि विश्वरचना । तें लटकें कायी? ॥ तर अर्जुना, तूच सांग बरे, की या...

वाणी ज्ञानेश्वरांची

तें कारण मनीं धरिलें । मग सरोष बोलों आदरिलें । जैसें मातेच्या कोपीं थोकुलें । स्नेह आथी ॥ याच्या या भ्रमाचे कारण अज्ञान आहे, असा...

वाणी ज्ञानेश्वरांची

आइकें सखेदु बोले श्रीकृष्णातें । आतां नाळवावें तुम्हीं मातें । मी सर्वथा न झुंजें एथें । भरंवसेनी ॥ अर्जुन खेदयुक्त अंतःकरणाने म्हणतो,‘देवा, ऐका. आपण मला...

वाणी ज्ञानेश्वरांची

म्हणोनि तो पार्थु । मोहफणिग्रस्तु । म्यां म्हणितला हा हेतु । जाणोनियां ॥ म्हणून मोह हाच कोणी सर्प त्याने पार्थाला ग्रासले आहे हा हेतु मनात...

वाणी ज्ञानेश्वरांची

जैसीं बीजें सर्वथा आहाळलीं । तीं सुक्षेत्रीं जर्‍ही पेरिलीं । तरी न विरूढती सिंचिलीं । आवडे तैसीं ॥ ज्याप्रमाणे भाजलेले बी कितीही उत्तम जमिनीत पेरले...