संपादकीयवाणी संतांची

वाणी संतांची

वाणी ज्ञानेश्वरांची

येर्‍हवीं माझ्यां चित्तीं जें होतें । तें मी विचारूनि बोलिलों एथें । परी निकें काय यापरौतें । तें तुम्हीं जाणा ॥ बाकी माझ्या मनात जे...

वाणी ज्ञानेश्वरांची

ऐसे हे रणीं वधावे । मग आपण राज्यसुख भोगावें । तें मना नये आघवें । जीवितेसीं ॥ अशांना युद्धात मारून मग आपण राज्यसुख भोगावे ही...

वाणी ज्ञानेश्वरांची

जेथींचिया कृपा लाहिजे वरु। तेथेंचि मनें व्यभिचारु । तरी काय मी भस्मासुरु । अर्जुन म्हणे ॥ अर्जुन म्हणतो:- ज्यांच्या कृपेने आम्ही वरप्राप्ती करून घ्यावी, त्यांच्याशीच...

वाणी ज्ञानेश्वरांची

देखैं मातापितरें अर्चिजती । सर्वस्वें तोषु पावविजती । तिये पाठीं केवीं वधिजती । आपुलिया हातीं ॥ असे पहा की, मातापितरांची सेवा करावी, त्यांना सर्व प्रकारे...
- Advertisement -

वाणी ज्ञानेश्वरांची

आजिचें हें झुंज । काय जन्मा नवल तुज? । हें परस्परें तुम्हां व्याज । सदांचि आथी ॥ काय सांगावे, आजचा हा युद्धप्रसंग तुझ्या जन्मात अपूर्व...

वाणी ज्ञानेश्वरांची

सांडीं हें मूर्खपण । उठीं घे धनुष्यबाण । संग्रामी हें कवण । कारुण्य तुझें?॥ हा वेडेपणा टाकून दे. ऊठ व धनुष्यबाण हाती घे. कारण, या...

वाणी ज्ञानेश्वरांची

पाहतां तुझेनि पाडें । दिसे त्रैलोक्यही थोकडें ऐसें पुरुषत्व चोखडें । पार्था तुझें // अर्जुना, तुझ्याशी तुलना करून पाहिल्यास हे त्रैलोक्यही अल्प दिसू लागते. तुझा...

वाणी ज्ञानेश्वरांची

म्हणौनि कृपा आकळिला | दिसतसे अति कोमाइला | जैसा कर्दमीं रुपला | राजहंस // जसा राजहंस पक्षी चिखलात रुतल्यावर म्लान दिसतो, तसा तो ममतेने व्याकुळ...
- Advertisement -

वाणी ज्ञानेश्वरांची

नातरी महासिद्धिसंभ्रमें। जिंतला तापसु भ्रमें। मग आकळूनि कामें । दीनु कीजे // आपल्याला अणिमादि महासिद्धी मिळाव्या या मोहाने परवश झालेला तपस्वी भ्रम पावतो व त्या...

वाणी ज्ञानेश्वरांची

जे हे वडील सकळ आपुले । वधावया दिठी सूदले । सांग पां काय थेंकुलें । घडलें आम्हां // आमचे जे हे सर्व पूज्य वडील त्यांच्याकडे...

वाणी ज्ञानेश्वरांची

देवा अवधारी आणीक एक । एथ घडे महापातक। जे संगदोषें हा लौकिक । भ्रंशु पावे // कृष्णा, या ठिकाणी आणखी एक महापाप घडते, ते कोणते...

वाणी ज्ञानेश्वरांची

उत्तम अधमीं संचरती। ऐसे वर्णावर्ण मिसळती | तेथ समूळ उपडती / जातिधर्म // उत्तम स्त्रिया अधम पुरुषाशी संगत करतात; त्यामुळे वर्णाचा परस्पर संकर होतो व...
- Advertisement -

वाणी ज्ञानेश्वरांची

ऐसें पार्थु तिये अवसरीं । म्हणे देवा अवधारीं । या कल्मषाची थोरी। सांगेन तुज // त्या वेळी इतके बोलून अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला, देवा, हे पातक...

वाणी ज्ञानेश्वरांची

म्हणौनि कौरव हे वधिजती । मग आम्हीं भोग भोगिजती । हे असो मात अघडती | अर्जुन म्हणे // म्हणून देवा, या कौरवांचा वध करावा आणि...

वाणी ज्ञानेश्वरांची

जरी वधु करोनि गोत्रजांचा। तरी वसौटा होऊनि दोषांचा। मज जोडिलासि तूं हातींचा। दूरी होसी // कारण, जर मी गोत्रजांचा वध केला, तर मी दोषास पात्र...
- Advertisement -