घरमनोरंजन'हॉटेल मुंबई'; 'चीट इंडिया' आणि 'पेट्टा' चित्रपटांची झलक!

‘हॉटेल मुंबई’; ‘चीट इंडिया’ आणि ‘पेट्टा’ चित्रपटांची झलक!

Subscribe

मुंबईतील २६/११ या दहशतवादी हल्ल्याला १० वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने त्या घटनेवर आधारीत 'हॉटेल मुंबई' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.

मुंबईतील २६/११ या दहशतवादी हल्ल्याला १० वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने त्या घटनेवर आधारीत ‘हॉटेल मुंबई’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा ‘स्लमडॉग मिलेनिअर’चा कलाकार देव पटेलचा अभिनय प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात घडलेल्या घटना या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत.

- Advertisement -

 

अभिनेता इमरान हाशमी याचा चीट इंडिया या आगामी चित्रपटाचा ट्रेलरदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

- Advertisement -


सुपरस्टार रजनीकांत यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आगामी पेट्टा चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला आहे. 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -