Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन उर्फीने घातली मच्छरदानी; ट्रोलर्स म्हणाले...

उर्फीने घातली मच्छरदानी; ट्रोलर्स म्हणाले…

Subscribe

आपल्या अतरंगी स्टाईलमुळे सतत चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदच्या अनोख्या स्टाईलचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. अनेकजण तिच्या हटके स्टाईलचं कौतुक करतात तर काहीजण तिला प्रचंड ट्रोल देखील करत असतात. मात्र, उर्फी कोणालाही न घाबरता सडेतोड उत्तर देताना दिसते. दरम्यान, अशातच आता उर्फीने आणखी एक हटके लूक शेअर केला आहे. जो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नव्या लूकमुळे उर्फी पुन्हा ट्रोल

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

उर्फीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातील उर्फीची अतरंगी स्टाईल पाहून नेटकरी पुन्हा तिला ट्रोल करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये उर्फीने गुलाबी ब्रालेट आणि शॉर्ट्स घातले आहेत. शिवाय यात उर्फीने स्वतःला डोक्यापासून पायापर्यंत जाळीने झाकले आहे. काही उर्फीचा हा लूक पाहून अनेकजण त्याला मच्छरदाणी म्हणू लागले. एकाने कमेंटमध्ये उर्फीला “पागल औरत” म्हटलं आहे. तर दुसऱ्याने लिहिलंय की, “हा कोणता नवा प्राणी आहे.” दरम्यान, या ट्रेस आधी उर्फीने कंगव्यांपासून तयार केलेला ड्रेस देखील परिधान केला होता. हा देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.

उर्फी जावेदचं करिअर

- Advertisement -

उर्फी जावेदने 2016 मध्ये हिंदी टेलिव्हिजमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. याव्यतिरिक्त उर्फी ‘बिग बॉस ओटीटी’ आणि ‘स्पिल्टविला’ यांसारख्या रियालिटी शोजमध्ये दिसून आली आहे.


हेही वाचा :

Chandrayaan-3: सुशांत सिंह ते टॉम क्रुज यांनी खरेदी केलीयं चंद्रावर जमीन 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -