Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन अंबानी कुंटुंबात झाला राजकन्येचा जन्म

अंबानी कुंटुंबात झाला राजकन्येचा जन्म

Subscribe

आज अंबानी कुटुंबात सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. या कुटुंबात राजकन्येचा जन्म झाला आहे. नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि त्यांची पत्नी श्लोका अंबानी दुसऱ्यांदा आई-वडील झाले आहेत. श्लोकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून मुलीच्या जन्माने अंबानी कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अंबानी कुटुंबात जन्मली राजकन्या

- Advertisement -

मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि त्यांची पत्नी श्लोका अंबानी दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. श्लोकाने काही तासांपूर्वी गोंडस मुलीला जन्म दिला आहे. मुलीच्या आगमनाने अंबानी कुटुंब खूप आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, याबाबत अंबानी कुटुंबियांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

2020 मध्ये दिला होता मुलाला जन्म

आकाश अंबानी आणि त्यांची पत्नी श्लोका अंबानी यांचे 9 मार्च 2019 रोजी लग्न थाटात पार पडले होते. 10 डिसेंबर 2020 मध्ये श्लोकाने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला होता. या मुलाचे नाव त्यांनी पृथ्वी ठेवले होते.

- Advertisement -

Shloka Mehta sister Diya Mehta: अंबानी परिवार की बड़ी बहू श्लोका मेहता एक  बार फिर बन गईं है मौसी, बहन दिया मेहता ने दिया है अपने दूसरे बच्चे को जन्म

दरम्यान, नुकत्याच काही महिन्यांपूर्वी झालेल्या कल्चरल सेंटरच्या ओपनिंग पार्टीमध्ये श्लोकाच्या प्रेंग्नेसीबाबत माहिती समोर आली होती. यावेळी श्लोका बेबी बंप फ्लाँन्ट करताना दिसली होती.

 


हेही वाचा :

सोनाक्षी सिन्हाला आठवला ‘दहाड’मधला आवडता सीन

- Advertisment -