बॉलिवूडला मिळाली दुसरी ‘ड्रीम गर्ल’; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

ध्या सोशल मीडियावर करिश्मा कपूर, अजय देवगन, सनी देओल, माधुरी दीक्षित, करीना कपूर, सुनील शेट्टी यासारख्या सेलिब्रिटी एकसारखे दिसणारे अनेक व्यक्ती तुम्ही पाहत आहोत.

बॉलिवूडमध्ये अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांना ‘ड्रीम गर्ल’ या नावानी प्रसिद्ध आहेत. हेमा मालिनी या त्यांच्या काळातील सुंदर अभिनेत्रींपैकी एक होत्या. सध्या सोशल मीडियावर करिश्मा कपूर, अजय देवगन, सनी देओल, माधुरी दीक्षित, करीना कपूर, सुनील शेट्टी यासारख्या सेलिब्रिटी एकसारखे (lookalike) दिसणारे अनेक व्यक्ती तुम्ही पाहत आहोत. आज आम्ही तुम्हाला हेमा मालिनीसारखी दिसणारी दुसरी ड्रीम गर्ल दाखवणार आहोत.

सध्या सोशल मीडियावर एका मुलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही मुलगी हेमा मालिनीसारखी दिसते. या मुलीचे नाव चारूल उप्पल ( Charul Uppal) असे आहे. चारुलने हेमा माहिलीसारखे ज्वेलरी, साडी, केस रचना आणि डोळे हे दिसते. चारुलचे अनेक व्हिडीओ दिने तिच्या इंस्टाग्रामवर टाकले आहे. यात चारुलमध्ये हेमा मालिनीची एक झलक दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Charul Uppal (@charuluppal)

हेमा मालिनीसारखी दिसते, अशा कमेंट चारुलच्या व्हिडीओवर लोकांनी कमेंट केल्या आहेत. तुम्ही हेमा मालिनीसारख्या दिसता. दुसऱ्यांनी लिहिले की,’तुम्हाला पाहिल्यानंतर धमेंद्र सुद्धा बोलतील की, माझी पत्नी कोण आहे’ मालिनीसारखी दिसते.