घरताज्या घडामोडी'आश्रम'मधली अभिनेत्री अनुप्रियासोबत आध्यात्मिक गुरुने केले होते वाईट कृत्य!

‘आश्रम’मधली अभिनेत्री अनुप्रियासोबत आध्यात्मिक गुरुने केले होते वाईट कृत्य!

Subscribe

बऱ्याच काळापासून अभिनेत्री अनुप्रिया गोएंका बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये Active आहे. अभिनेत्री अनुप्रिया गोएंकाने पद्मावत, टायगर जिंदा है, वॉर अशा चित्रपटांमध्ये आपली दमदार भूमिका निभावली आहे. तसेच तिने चित्रपटाव्यतिरिक्त सेक्रेड गेम्स आणि आश्रम वेबसीरिजमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची चाहत्यांची मनं जिंकली आहेत. आश्रम या वेबसीरिजमधल्या अभिनेत्रीने एक धक्कादायक खुलासा केला आहे. वयाच्या १८व्या वर्षी तिच्यासोबत एक वाईट घटना घडली होती. एका आध्यात्मिक गुरुने तिच्यासोबत वाईट कृत्य करण्याचा प्रयत्न केला होता, असा अनुप्रियाने खुलासा केला आहे.

 

View this post on Instagram

 

Challenge accepted @ek_ek_ekoo @smritikiran 🖤🖤 #Womenforwomen #sisterhood

A post shared by Anupria Goenka (@goenkaanupriya) on

ई टाईम्सशी बोलताना अनुप्रियाने सांगितले, ‘तिचे वडील खूप आध्यात्मिक होते. त्यांचा बाबा आणि तांत्रिक गोष्टींवर  विश्वास होता. यामुळे कुटुंबियांना खूप नुकसान झाले. प्रत्येकाला एका कठीण परिस्थित उभे केलं होते. तिच्या कुटुंबियांनी त्यांच्यावर खूप विश्वास ठेवला होता.’

- Advertisement -

याबाबत ती म्हणाली की, ‘माझ्या कुटुंबियांचा या गोष्टींवर खूप विश्वास ठेवला होता. मी पण या गोष्टींवर विश्वास ठेवू लागले. त्यांचं बोलणं सत्य आणि योग्य वाटू लागली. ते मला खूप प्रॅक्टिकल वाटत होते. पण त्यांनी माझा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मी १८ वर्षांची होती. त्यांनी मला बऱ्याच काळ घाबरवले. नशीब मी त्यांना फायदा उचालायला दिला नाही.’

 

View this post on Instagram

 

Thanks @callpradeeptiwari for the lovely chat.. @timesnow @timesofindia 📸@super_devang .. Thanks @tansworld for this pic!! https://www.timesnowhindi.com/entertainment/bollywood/article/amidst-nepotism-debate-actress-anupriya-goenka-says-audience-should-support-real-talent/300437 #Repost @callpradeeptiwari ・・・ My Exclusive talk with Bollywood Actress @goenkaanupriya Link in Bio यह मेरे सफर की शुरूआत है: अनुप्रिया गोयनका नवाबगंज के विष्णुपुरी मोहल्ले की गलियों से निकलकर मुंबई में चमक बिखेर रहीं अनुप्रिया गोयनका अब फिल्मी पर्दे का बड़ा नाम बन चुकी हैं। फिल्म पद्मावत में दीपिका पादुकोण और टाइगर जिंदा है… में सलमान खान के साथ बड़ा पर्दा साझा करने वाली अनुप्रिया की ख्वाहिश अब उमराव जान जैसा यादगार किरदार निभाने की है। उन्होंने अपने फिल्मी करियर, संघर्ष, मुकाम और ख्वाहिश के बारे में लंबी बातचीत की, प्रस्तुत हैं प्रमुख अंश.. अनुप्रिया की पृष्ठभूमि बिजनेस से रही है। उनका कहना है कि अभी भी उनका बिजनैस में इंटरेस्ट है और भविष्य में इसके बारे में सोच सकती हैं। वहीं, लॉकडाउन ख़त्म होने पर वह सिंगिंग क्लास भी लेने वाली हैं। https://www.timesnowhindi.com/entertainment/bollywood/article/amidst-nepotism-debate-actress-anupriya-goenka-says-audience-should-support-real-talent/300437 #bollywood #anupriyagoenka #monday #Repost @callpradeeptiwari

A post shared by Anupria Goenka (@goenkaanupriya) on

पुढे अनुप्रिया म्हणाली की, ‘मी तेव्हा वाचण्यासाठी सक्षम होती. मला माझ्या मनाचं ऐकायचं आहे, हे मला माहित होते. फक्त काही दिवसांसाठी मला त्यांच्यासोबत लढायचे होते. मी त्या परिस्थितीतून वाचले होते.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -