घरताज्या घडामोडीलव मेकिंग सीन करण्यापूर्वी सनी लिओनी Co-Star कडून मागते HIV रिपोर्ट

लव मेकिंग सीन करण्यापूर्वी सनी लिओनी Co-Star कडून मागते HIV रिपोर्ट

Subscribe

पॉर्न इंडस्ट्री सोडून चित्रपटसृष्टीत येणारी सनी लिओनीला (sunny leone) आज प्रत्येक जण ओळखत. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटात सनीने काम केले आहे. सनीने चित्रपटात काम करण्यापूर्वी बिग बॉसच्या (Bigg Boss) घरात प्रवेश केला होता. ज्यानंतर तिने ‘जिस्म २’ (Jism 2) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सनीने फक्त चित्रपट केले नाहीतर तिने बऱ्याच चित्रपटात आयटम साँग केले आहेत. तिने केलेल्या आयटम साँगला प्रेक्षकांनी खूप प्रतिसाद दिला आहे. दरम्यान आता सनी लिओनी अजब गजब अटीमुळे चर्चेत आली आहे. सनी लव मेकिंग सीन करण्यापूर्वी पहिल्यांदा आपल्या सहाय्यक अभिनेत्याकडून एचआयव्ही रिपोर्ट मागते, असा खुलासा झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

पाहायला गेले तर हॉलिवूडमध्ये ही मागणी सामान्य गोष्ट आहे. कारण तिथे चित्रपट करण्यापूर्वी अनेक पेपरवर स्वाक्षरी केली जाते, त्याच्यातच एचआयव्ही रिपोर्ट संदर्भात नमूद केलेले असते. जेव्हा सनीने चित्रपटसृष्टी पदार्पण केले होते तेव्हा अशाप्रकारे सनीने अट घातली आहे. सहाय्यक अभिनेत्यासोबत बोल्ड सीन करण्यापूर्वी एचआयव्हीचे रिपोर्ट सनी मागते आणि त्यानंतर ती बोल्ड सीन करण्यास तयार होते, असे समोर आले. परंतु याबाबत सनीने कोणताही दुजोरा दिला नाही आहे. तसेच सनीच्या नवऱ्याने देखील हे नाकारले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

- Advertisement -

सनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ‘जिस्म २’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केलेल्या सनीने बरेच चित्रपट केले आहेत. ‘रागिनी एमएमएस’, ‘वन नाईट स्टँड’, ‘लीला’, ‘कुछ कुछ लोचा हे’ अशा अनेक चित्रपटात सनी दिसली आहे. सनी एवढ्यावरच थांबली नाही, तिने स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले आहे.


हेही वाचा – विक्की कौशल आणि कॅटरीना कैफने गुपचूप उरकला साखरपुडा!


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -