घर मनोरंजन ‘या’ अभिनेत्री गव्हाच्या पोळ्या खात नाहीत तर...

‘या’ अभिनेत्री गव्हाच्या पोळ्या खात नाहीत तर…

Subscribe

आजकाल धावपळीच्या आयुष्यात लोक हेल्दी राहण्यासाठी विविध गोष्टींचा पर्याय निवडतात. एखादा योगा तर एखादा जिम करतो. याच सोबत डाएट ही फॉलो केले जाते. अशातच सर्वजण डाइटीशन हिशोबाने फूड्स खातात. मात्र अशा काही अभिनेत्री आहेत ज्या गव्हाच्या पीठाच्या पोळ्या खात नाहीत.

हिना खान

- Advertisement -


हिना खानने एका मुलाखतीदरम्यान असे म्हटले होते की, ती केवळ हेल्दी फूड खाते. नेहमीच आपला डाएट स्ट्रिकली फॉलो करते. ऐवढेच नव्हे तर गव्हाच्या पीठाची पोळी नव्हे तर नाचणीची पोळी खाते.

शिल्पा शेट्टी

- Advertisement -


शिल्पा शेट्टी दोन मुलांची आई आहे. मात्र तिला पाहिल्यानंतर कोणीही तसे बोलणार नाही. खरंतर अभिनेत्री आपल्या फिटनेसकडे पूर्णपणे लक्ष देते. योगाच्या माध्यमातून ती स्वत:ला मेनटेन ठेवते. ती गव्हाऐवजी ज्वारीच्या पीठाच्या पोळ्या खातात.

एरिका फर्नांडीस


टेलिव्हिजन अभिनेत्री एरिका फर्नांडीस आपल्या टीव्ही शो साठी फार प्रसिद्ध आहे. ती स्ट्रिक्ट ग्लूटन फ्री डाएट प्लॅन फॉलो करते. तिने गेल्या काही वर्षांपासून गव्हाची पोळी खाल्लीच नाही.

सुरभि चंदना


टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री सुरभि चंदनाने सुंदर दिसण्यासाठी गव्हाच्या पोळ्या खाणे बंद केले. त्याऐवजी ती ज्वारीच्या पोळ्या खाणे पसंद करते.

कियारा अडवाणी


कियारा हिंदी सिनेमातील उत्तम अभिनेत्री आहे. तिने एकापेक्षा एक उत्तम सिनेमात काम केले आहे. कियाराने गेल्या काही काळापासून गव्हाचे सेवन करणे बंद केले आहे.

काजोल


काजोलने सहा महिन्यात 18 किलो वजन कमी केले आहे. यासाठी तिने गहू आणि जंक फूड खाणे बंद केले होते.


हेही वाचा- Photo : तू आजही तितकीच सुंदर… काजोलच्या फोटोवर चाहत्याची कमेंट

- Advertisment -