तारा सुतारिया white look

अभिनेत्री तारा सुतारिया तिच्या विविध लूकसाठी नेहमीच चर्चेत असते. सध्या तारा तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तारा सुतारियाचा एक व्हिलन रिटर्न हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने तारा सुतारिया जुहूमध्ये आली होती. त्यावेळी ती पूर्ण व्हाईट आऊट फिटमध्ये दिसत होती. ताराचा हा लूक कॅमेऱ्यामध्येसुद्धा कैद करण्यात आला.

Actress Tara Sutaria is always in the spotlight for her various looks. Tara is currently busy promoting her upcoming film. Tara Sutaria’s Villain Returns is coming soon. Tara Sutaria had come to Juhu on the occasion of the promotion of the film. At the time, she was seen in a full white out fit. This look of the star was also captured in the camera.