Thursday, July 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन आमिर खानच्या घटस्फोटानंतर, बोल्ड फोटोशूटमुळे फातिमा सना शेख पुन्हा होतेय ट्रोल

आमिर खानच्या घटस्फोटानंतर, बोल्ड फोटोशूटमुळे फातिमा सना शेख पुन्हा होतेय ट्रोल

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री दंगल फेम फातिमा सना शेख (Fatima sana shaikh)गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत झोतात आहे. नुकतच अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांच्या विभक्त होण्यामागचे कारण फातिमा सना शेख आहे असे अनेकांनी वक्तव्य करत फातिमाला ट्रोल करत आहेत. पण  सध्या फातिमाच्या एका बोल्ड फोटोशूटची चर्चा सोशल मीडियावर जोरदार रंगत आहे. फातिमा या फोटोमध्ये अत्यंत बोल्ड अंदाजात दिसत आहे.  फातिमाचं बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल असून या फोटोमध्ये फातिमाने फिकट निळ्या रंगाची ब्रालेट आणि डेनियम परिधान केले आहे. तसेच वेगवेगळ्या स्टाईलमध्ये पोज देत फतिमाने हे फोटो तिच्या इंस्टा अकाऊंटवर शेअर केले आहेत. फातिमा फिटनेस फ्रीक असून ती नेहमीच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर चाहत्यांसोबत व्हिडिओ शेअर करत असते. सध्या फातिमाचा हा बोल्ड अंदाच पाहून तिला नेटकऱ्यांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. हे फोटो आमिर खानने काढले आहेत का? असे प्रश्न विचारत ट्रोलर्संनी तिच्यावर टीकेची झोड उठवली आहे. तर काहींनी फातिमाची प्रशंसा करत तिच्या फोटोवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.(after aamir khan divorce due to bold photoshoot once again fatima sana shaikh trolled)

- Advertisement -

फातिमाच्या वर्फफ्रंट बाबतीत सांगायचे झाल्यास  दंगल या सिनेमानंतर बॉलिवूडमध्ये काही दमदार भूमिका अद्याप फातिमाच्या वाट्याला आल्या नाही. तसेच ‘अजीब दाँस्ता’ आणि ‘लुडो’ सारख्या चित्रपटांमध्ये फतिमा झळकली होती.

नेटकऱ्यांच्या कमेंट-

 

- Advertisement -

after aamir khan divorce due to bold photoshoot once again fatima sana shaikh trolled


हे हि वाचा –  मध्यरात्री तीन वाजता मिका सिंगची गाडी पडली बंद, मदतीसाठी धावून आले चक्क दोनशे लोकं

- Advertisement -