घरमनोरंजनललित मोदीसोबतच्या नात्याचा खुलासा केल्यानंतर सुष्मिता सेन एक्स बॉयफ्रेंडसोबत

ललित मोदीसोबतच्या नात्याचा खुलासा केल्यानंतर सुष्मिता सेन एक्स बॉयफ्रेंडसोबत

Subscribe

सुष्मिता सेन एका पार्टीमध्ये तिच्या आधीच्या बॉयफ्रेंडसोबत दिसून आली. यासंबंधीत फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नुकत्याच काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सुष्मिता सेनने ललित मोदीसोबतच्या नात्याची घोषणा केली होती तेव्हापासून सुष्मिता वारंवार चर्चेत असते. दरम्यान, सुष्मिता आणि ललित मोदी वेकेशन वरून परतले. परंतु आता सुष्मिता सेन एका पार्टीमध्ये तिच्या आधीच्या बॉयफ्रेंडसोबत दिसून आली. यासंबंधीत फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lalit Modi (@lalitkmodi)

सुष्मिता सेन आणि रोहमान रिनी यांचा गेल्या वर्षी ब्रेकअप झाला. त्यानंतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी सुष्मिताने ललित मोदीसोबतच्या नात्यची घोषणा केली. परंतु आता सुष्मिता तिच्या आधीच्या बॉयफ्रेंडसोबत दिसून आली आहे. सोमवारी सेनच्या आईचा वाढदिवस होता, त्यावेळी ती इंस्टग्रामवर लाइव आली होती. यावेळी तिथे रोहमान असल्याचं देखील दिसून आलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood keeda (@keeda_bollywood)

- Advertisement -

सुष्मिता सेन जेव्हा लाईव आली होती त्यावेळी या व्हिडीओमध्ये सुष्मिताची मुलगी रिमी सेन, अलीशा सेन आणि कुटुंबातील इतर काही जण सुद्धा दिसून आले.

सुष्मिता सेन आणि रोहमान रिनी एकत्र
सुष्मिता सेनने एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये रोहमान व्यतिरिक्त रिनी आणि प्रीतम देखील दिसून येत आहेत. मागच्या वर्षी दोघं एकमेकांपासून वेगळे झाले. दरम्यान, सुष्मिता सेनने १९९४ मध्ये मिस युनिवर्सचा होण्याचा मान पटकावला होता. मागील काही महिन्यांपूर्वी सुश्मिता सेन अॅक्टर रोहमन शॉल याला डेट करत होती. तो तिच्यापेक्षा १५ वर्षांनी लहान होता. तिच्या प्रत्येक महत्त्वाच्या कार्यक्रमात रोहमन दिसला आहे. मात्र, त्यांचा ब्रेकअप झाल्याचा खुलासा खुद्ध सुश्मिता सेन हिनेच केला होता. तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.


हेही वाचा :कॉमेडियन राजू श्रीवास्तव AIIMSमध्ये व्हेंटिलेटरवर; प्रकृती नाजूक

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -