घरमनोरंजनऐश्वर्याने आराध्यासोबत केला जबरदस्त डान्स; व्हिडीओ व्हायरल

ऐश्वर्याने आराध्यासोबत केला जबरदस्त डान्स; व्हिडीओ व्हायरल

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चनची एकुलती एक लेक आराध्या बच्चन सतत चर्चेत असणाऱ्या स्टारकिड्सपैकी एक आहे. आराध्या सध्या सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. सोशल मीडियावर आराध्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. दरम्यान, आता आराध्या आणि ऐश्वर्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोघी डान्स करताना दिसत आहे.

ऐश्वर्या आणि आराध्याचा डान्स व्हिडीओ व्हायरल

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

नुकत्याच व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या आणि आराध्या एकत्र कयामत… कयामत… या गाण्यावर डान्स करत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय शिवाय चाहतेही यावर अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत. दरम्यान, ऐश्वर्या आणि आराध्याला अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिलं जातं. काही महिन्यांपूर्वी आराध्याला तिच्या हेअरस्टाईलमुळे ट्रोल करण्यात आलं होतं.

- Advertisement -

ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांचे लग्न 2007 मध्ये झाले होते. 2011 मध्ये हे आराध्या बच्चनचे आई-वडील झाले. ऐश्वर्या राय बच्चन पती अभिषेक बच्चनसोबत अनेक कार्यक्रमांमध्ये दिसत नाही पण तिची मुलगी आराध्या बच्चन नेहमीच तिच्यासोबत दिसते.

 

- Advertisement -

हेही वाचा :

‘सिंघम 2’ …शूटिंग दरम्यान अजय देवगण जखमी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -