Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन Akshay Kumar's mother Aruna Bhatia's funeral: ट्विंकल खन्नासह बॉलिवुडमधील सेलिब्रिटींची अंत्यविधीला हजेरी

Akshay Kumar’s mother Aruna Bhatia’s funeral: ट्विंकल खन्नासह बॉलिवुडमधील सेलिब्रिटींची अंत्यविधीला हजेरी

अक्षयच्या आईचे निधन झाले आहे कळताच अनेक कलाकारांनी अरुणा भाटिया यांच्या अंत्यविधीसाठी आले होते.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड (bollywood)अभिनेता अक्षय कुमार (akshay kumr)यांची आई अरुणा भाटिया (aruna bhatia)यांचे आज, बुधवारी निधन झाले आहे. ( Akshay Kumar Mother Death) गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर मुंबईच्या हिरानंदानी रुग्णालयात (heeranandani hospital mumbai)आयसीयूमध्ये उपचार सुरु होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याचे सांगितले जात आहे. अरुणा भाटिया यांची तब्येत बिघडल्यानंतर अक्षय कुमार लंडनहून शूटिंग अर्धवट सोडून मुंबईलाही(mumbai) परत आला होता. मात्र दोनच दिवसात त्याच्या आईचे निधन झाले. अक्षय कुमारने भावूक होऊन स्वतः ट्वीट करत ही दुःखद बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.(akshay kumar loved her mother he is real family man) अक्षयच्या आईचे निधन झाले आहे कळताच अनेक कलाकारांनी अरुणा भाटिया यांच्या अंत्यविधीसाठी हजेरी लावली होती.(Akshay Kumar’s mother Aruna Bhatia’s funeral)

- Advertisement -

अक्षय कुमारचा खास मित्र साजिद खान क्रिमेशन ग्राउंडवर दाखल झाला आणि अक्षयच्या आईला शेवटचा निरोप दिला

- Advertisement -

अभिनेता रितेश देशमुख देखील अक्षयच्या आईचे निधन झाले आहे कळताच अंत्यविधीसाठी आला होता.

अक्षय कुमारची मुलगी नितारा तिच्या आजीच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित होती.

दिग्दर्शक रोही शेट्टी देखील अक्षय कुमारच्या भेटीला आला असून अंत्यविधीला क्रिमेशन ग्राउंडवर उपस्थित होता.


हे हि वाचा – खिलाडी अक्षय कुमार खऱ्या आयुष्यातही आहे फॅमिली मॅन, कुटुंबाला देतो सर्वाधिक महत्व

- Advertisement -