घरमनोरंजनAlia Bhatt Birthday : 'हे' आहेत आलियाचे 5 सुपरहिट चित्रपट

Alia Bhatt Birthday : ‘हे’ आहेत आलियाचे 5 सुपरहिट चित्रपट

Subscribe

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टचा आज 30 वा वाढदिवस आहे. 15 मार्च 1993 रोजी मुंबईमध्ये आलियाचा जन्म झाला होता. आलियाला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. आलियाने 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘संघर्ष’ चित्रपटामध्ये वयाच्या सहाव्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर आलियाने 2012 मधील करण जौहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून आलियाच्या करिअरची खरी सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत आलियाने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करुन बॉलिवूडमध्ये आपली छाप उमटवली आहे.

‘हे’ आहेत आलियाचे 5 सुपरहिट चित्रपट

  • राझी

Raazi Facts: राजी फिल्म के लिए भारत के इस शहर को बनाया गया था 'पाकिस्तान',  पढ़ें ऐसे ही 12 अन्य फैक्ट्स | Raazi: Interesting Facts About The Film
2018 मध्ये प्रदर्शित झालेला ‘राझी’ चित्रपटात आलियाने दमदार भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉगबस्टर ठरला.

- Advertisement -
  • गली बॉय

Alia Bhatt on 'Gully Boy' at Oscars 2020: Hope, pray and wish we make it to  nomination and then win
2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गली बॉय’ चित्रपटात आलियाने सफीना ही भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला.

  • गंगूबाई काठियावाडी

गंगूबाई काठियावाडी की अनसुनी कहानी
2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटात आलियाने मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट सत्य कथेवर आधारित आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला.

- Advertisement -
  • ब्रह्मास्त्र

Brahmastra Box Office Day 16: Ranbir Kapoor & Alia Bhatt's Fantasy Saga  Stays Over 5 Crores Mark On Saturday
2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात आलियाने ईशा ही भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉगबस्टर ठरला.

  • बद्री की दुल्हनिया

Badrinath Ki Dulhania: Varun Dhawan and Alia Bhatt's New Song Roke Na Ruke  Naina Will Leave You Teary-Eyed
2017 मध्ये प्रदर्शित झालेला ‘बद्री की दुल्हनिया’ चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर हिट ठरला.


हेही वाचा :

मला मानसिक आणि शारीरिक त्रास… समंथा आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटाचं कारण आलं समोर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -