घरमनोरंजनAlia Ranbir Wedding : आलिया भट्टने लग्नातील लेहंग्यासाठी या 'सेलेब्रिटी डिझायनर'ला दिली...

Alia Ranbir Wedding : आलिया भट्टने लग्नातील लेहंग्यासाठी या ‘सेलेब्रिटी डिझायनर’ला दिली पसंती

Subscribe

कपूर आणि भट्ट कुटुंबीयांनी लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. त्याच्या लग्नसंबंधीची माहिती समोर आली आहे. रणबीर आलियाचं लग्न म्हटल की, ते कोणत्या लूकमध्ये आणि त्याचा फ्रशन डिझायन याबद्दल प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या लग्नाच्या गोष्टी काही दिवसापांसून चर्चेत आहेत. रणबीर आणि आलियाचं लग्न म्हटल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तसेच लग्न (married) कुठे होणार, लग्नाला कोण येणार असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranbir kapoor 🔵 (@ranbir_kapoooor)

- Advertisement -

कपूर आणि भट्ट कुटुंबीयांनी लग्नाची जोरदार तयारी सुरू केली आहे. रणबीर आलियाचं लग्न म्हटलं की, ते कोणत्या लूकमध्ये दिसणार आणि कोणत्या फॅशनचे कपडे परिधान करणार याबद्दल चाहत्यांनाही प्रश्न पडला आहे. तसेच मनीष मल्होत्रा (Manish Malhotra) याच्याशी आलियाची तशी जुनी ओळख असल्यानं त्याने डिझाइन केलेल्या कोणते कपडे परिधान करण्यास ती पसंती देते, असा प्रश्नसुद्धा तिच्या चाहत्यांना सतावतोय.

- Advertisement -

आलिया भट्टच्या पहिल्या चित्रपटापासून ती मनीष मल्होत्राला ओळखत होती. मनीष मल्होत्राने तिच्या विविध कार्यक्रमासाठी डिझाईन आउटफिट तयार केले होते. त्याला चांगली पसंती मिळतानाही पाहायला मिळाली होती. आलिया कोणत्याही कार्यक्रमाला किंवा वेडिंगला जाण्याआधी बरेच महिनेअगोदर वेडिंग लेहंग्याची आणि आउटफिटची ऑर्डर देते. पण मल्होत्रा टीमने दिलेल्या माहितीनुसार समजते की, अद्यापही तिने कुठल्याही कपड्यांची ऑर्डर दिलेली नाही.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranbir kapoor 🔵 (@ranbir_kapoooor)

आलियाच्या लग्नात मनीष मल्होत्रा लेहंगा डिझाइन करणार नाही, अशीही माहिती मिळतेय. तर लग्नात मनीष पाहुणा म्हणून हजेरी लावणार आहे. सध्याच्या घडीला आलिया सब्यासाच्या ब्रायडल लेहंग्याला जास्त पसंती देताना दिसत आहे. त्यामुळे आलिया सब्यसाच्या ब्रायडलला पसंती देणार असल्याचं सांगितलं जात आहे. आता सगळ्यांना उत्सुकता लागली आहे की, ती कोणाला लेहंगा खास तयार करायला सांगणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -