मराठीतला पहिला वहिला zhombie सिनेमा

Zhombivali सिनेमाच्या निमित्ताने अमेय वाघशी दिलखुलास गप्पा..Zhombivali सिनेमाच्या निमित्ताने अमेय वाघशी दिलखुलास गप्पा…अमेय म्हणतोय की कुठलाच कलाकार चांगला चित्रपट निवडत नाही, चांगला चित्रपट आणि दिग्दर्शक त्याला निवडतो…