Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन Money Heist मधील या भूमिकेशी मिळतो अनन्याचा स्वभाव, अनन्याने केला खुलासा

Money Heist मधील या भूमिकेशी मिळतो अनन्याचा स्वभाव, अनन्याने केला खुलासा

अनन्या टोक्योमध्ये स्वत:ला पाहते मात्र तिचे आवडते पात्र आहे Denver. या भूमिकेला अभिनेता Jaime Lorento Lopez याने साकारले आहे.

Related Story

- Advertisement -

सध्या सोशल मीडिया(social media) असो किंवा ओटीटी (ott)प्लॅटफॉर्म मनी हाइस्ट (Money Heist)हे एकच नाव चर्चीत आहे. मनी हाइस्ट या वेब सिरीजने(money heist web sires) अक्षरक्ष: प्रेक्षकांना वेड लावले आहे. मनी हाइस्टचा पाचवा सिझन ((money heist 5)नुकतच रिलीज झाला आहे.दरम्यान, हा सिझन पाहण्यासाठी प्रेक्षक भलतेच आसुसलेले होते. मनी हाइस्टची क्रेझ फक्त भारतापुर्तीच मर्यादित नसून याचे चाहते जगभरात आहेत. बॉलिवूड (bollywood)अभिनेत्री अनन्या पांडे (ananya pandey)देखील या सिरिजची चाहती आहे. मनी हाइस्ट तिचा आवडता शो आहे. अनन्याचा स्वभाव या वेब सिरीज मधील टोक्यो या भूमिकेशी मिळता-जुळता असल्याचे तिने म्हटंले आहे. या भूमिकेला स्पॅनिश अभिनेत्री Ursula Corbero हिने साकारले आहे. अनन्या म्हणते, मला असे वाटते की मी टोक्यो झाले असते ,कारण मला वाटते की तीच्यामध्ये काही चांगली गुणवत्ता आहे. मला वाटते की आम्ही दोघेही तापट आहोत. मी जरा कठीण आहे आणि हो, तिला माहित आहे तिला काय हवे आहे.(ananya pandey nature seem like tokyo in money heist)

भलेही अनन्या टोक्योमध्ये स्वत:ला पाहते मात्र तिचे आवडते पात्र आहे Denver. या भूमिकेला अभिनेता Jaime Lorento Lopez याने साकारले आहे.अनन्या म्हणते, डेनवर माझी सर्वात आवडती व्यक्तीरेखा आहे. तो सुपर हॉट आहे आणि त्याची पर्सनालिटी आणि हसणे मला खूप आवडते. तसेच मलमा Nairobiसोबत आपुलकी वाटते करण ती अत्यंत शक्तीशाली महिला आहे.

- Advertisement -

अनन्या पांडेच्या वर्क फ्रंट बाबतीत सांगायचे झाल्यास अनन्या पैन इंडिया फिल्म अंतर्गत Liger या सिनेमात अभिनेत विजय देवरकोंडा सोबत झळकणार आहे. तसेच अनन्या दिग्दर्शक शकुन बत्रा यांचा पुढील सिनेमात दीपिका पादुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी सोबत दिसणार आहे.


हे हि वाचा – Ganeshostav 2021:गणेश चतुर्थीचा फोटो पोस्ट करताच अर्शी खान झाली ट्रोल

- Advertisement -