Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Video: अनुपम खेर टक्कले पणाला कंटाळे

Video: अनुपम खेर टक्कले पणाला कंटाळे

Subscribe

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर हे नेहमी कोणत्या कोणत्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. मात्र आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. पण यावेळेस ते वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. नुकताचं त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत केस नसलेल्या लोकांचे दुःख आणि वेदना गाण्याच्या माध्यमातून व्यक्त करताना अनुपम खेर दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना लिहिलं की, ‘जगातील केस नसलेल्या सर्वांसाठी हे भावनिक गाणं’

- Advertisement -

या व्हिडिओत अनुपम खेर म्हणाले की, ‘ऐ मेरे बिछड़े बालों, फिर से उग आओ….तुम पे मैं कुरबान, जुल्म के पंजों में हूं, मैं भी अब गंजों में हूं, सिर हुआ वीरान. आंख और माथे पे कैसे, झट से गिर जाते थे तुम, जब बिखरते थे, अदाएं कितनी बिखराते थे तुम. सूना ये सिर कर गए, तुम तो कब के छड गए. रह गए दो कान….’

सध्या अनुपम खेर यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘वन डे’ या चित्रपटात अनुपम खेर दिसलं होते. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेत्री इशा गुप्ता ही मुख्य भूमिकेत दिसली होती. त्यानंतर अनुपम खेर माजी पंतप्रधान डॉक्टर मनमनोहन सिंग यांच्यावर आधारित असलेल्या चित्रपटात ‘द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसले होते.


- Advertisement -

हेही वाचा – ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रींकडून ज्वेलरी घालण्याच्या घ्या टीप्स


 

- Advertisment -