घरमनोरंजनसहा महिन्यांची झाली वामिका, अनुष्काने फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

सहा महिन्यांची झाली वामिका, अनुष्काने फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

Subscribe

वामिकाला ६ महिन्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma)तसेच भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हे दोघेही सगळ्यांचे लाडके कपल ठरले आहे. दोघांनाही जानेवारी महिन्यात कन्यारत्न प्राप्त झाले आहे. चाहते वामिकाला (Vamika)पाहण्यासाठी प्रचंड उत्साही असल्याचे वारंवार दिसून येते. वामिकाची (Vamika)एंन्ट्री विरुष्काच्या आयुष्यात झाल्यानंतर दोघेही आनंदित असल्याचे दिसत आहे. नुकतच विरुष्काने सोशल मीडिया अकांउटवर वामिकाला 6 महिने पुर्ण झाल्याने आनंद व्यक्त करत वामिकाचे काही फोटो पोस्ट केले आहेत. परंतू या फोटोमध्ये वामिकाचा चेहरा दिसत नाहीये फक्त काहिशी झलक दिसत आहे. अनुष्काने वामिकाला ६ महिने पूर्ण झाल्यानंतरच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर करताना  लिहिलं, ‘तिचं एक स्मित हास्य आमचं पूर्ण जग बदलून टाकतं. आशा करते की, तू आमच्याकडून ज्या प्रेमाची अपेक्षा करते आम्ही दोघेही तुला नेहमीच देऊ शकू. वामिकाला ६ महिन्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!’ चाहत्यांनी अनुष्काच्या या सुंदर पोस्टवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.(Anushka is happy to share daughter vamika cute photos on her 6 months birthday)

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)


विरुष्का ने आपली मुलगी मोठी होत नाही तिला सोशल मीडिया म्हणजे काय हे कळत नाही तोवर तिचे कोणतेही फोटो सोशल मीडियावर शेअर करणार नसल्याचे सांगितले आहे. एकंदरीतच वामिकाला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय अनुष्का आणि विराटने घेतला आहे.

- Advertisement -


हे हि वाचा -Indian Idol 12:आशिष कुलकर्णी बाद झाल्याने प्रेक्षक संतापले, निर्मात्यावर केला पक्षपातचा आरोप



 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -