घरमनोरंजनअनुष्का-विराटची लेकीसह जंगल सफारी, फोटो व्हायरल

अनुष्का-विराटची लेकीसह जंगल सफारी, फोटो व्हायरल

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटर विराट कोहली मागील काही दिवसांपासून सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. सध्या ही जोडी उत्तराखंडमधील ऋषिकेशमध्ये वातावरणाचा आनंद घेत आहेत. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी वामिका देखील आहे. नुकतेच ट्रिपदरम्यान काही फोटो अनुष्काने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

पापा की पीठ पर चढ़ी नजर आईं वामिका कोहली

- Advertisement -

अनुष्का-विराट करत आहेत जंगल सफारी

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

सध्या अनुष्का-विराट मुलीला घेऊन ऋषिकेशमध्ये जंगल सफारी करत आहेत. या सफारीदरम्यानचे काही फोटो अनुष्काने नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अनुष्का- विराट आणि वामिका सफरीचा आनंद घेताना दिसत आहेत.

- Advertisement -

वामिका कोहली की ये फोटोस ऋषिकेश की हैं

या सफारीदरम्यान, जंगलातील डोंगराळ भागात विराट आणि अनुष्का मुलीला घेऊन ट्रेकिंग करत आहेत. शिवाय जंगलातल्या नदीमध्ये वामिका खेळताना दिसत आहे. सध्या त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चाहते या फोटोंवर अनेक कमेंट्स करत आहेत.

विराट-अनुष्का ने अब तक नहीं दिखाया बेटी का चेहरा

दरम्यान, काही दिवसांपूर्वी विराट आणि अनुष्का वृंदावनात आपल्या गुरुंचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. यावेळी पुन्हा एकदा त्यांचे गुरु स्वामी दयानंद यांचा आशिर्वाद घेतला आहे.

 


हेही वाचा :

‘पठाण’ नंतर सोशल मीडियावर शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटाची चर्चा; लूक झाला लीक

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -