घरमनोरंजनअनुष्का-विराट दुसऱ्यांदा होणार आई-बाबा?

अनुष्का-विराट दुसऱ्यांदा होणार आई-बाबा?

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटर विराट कोहली अनेकदा त्यांच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असतात. अशातच आता हे दोघेही पुन्हा एकदा आई-वडील होणार असल्याची बातमी समोर आली आहे. याबाबत या दोघांनी कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही. पण लवकरच ते याबाबत घोषणा करतील असं म्हटलं जात आहे.

मॅटरनिटी क्लिनिकमध्ये पाहिल्यांने चर्चा सुरु

Virat Kohli and Anushka Sharma expecting second child after Vamika? सूत्रांच्या माहितीनुसार, अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीला एका मॅटरनिटी क्लिनिकबाहेर स्पॉट करण्यात आलं. यावेळी त्यांनी पापाराझींना हे फोटो शेअर न करण्याची विनंती केली. तसंच लवकरच ते स्वतः ही बातमी जाहीर करतील. असं ते म्हणाले.

- Advertisement -

2021 मध्ये दिला होता मुलीला जन्म

One day Vamika will understand why I was screaming wildly: Anushka Sharma  after Virat Kohli's feat अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे आधीच एका मुलीचे पालक आहेत. अनुष्काने जानेवारी 2021 मध्ये त्यांची मुलगी वामिकाला जन्म दिला होता. त्यावेळी देखील अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी त्यांच्या इंस्टाग्राम फोटोंद्वारे याची घोषणा केली होती.


हेही वाचा :

प्रियंकाच्या आईने शेअर केला परिणीतीचा चुडा भरलेला फोटो

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -