ए.आर.रहमान बनवणार Avengers: Endgame चित्रपटाचे थीम साँग

बहुप्रतिक्षित एव्हेंजर्स सीरिजचा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीया येणार आहे. या चित्रपटाचे थीम साँग भारतातील सुप्रसिद्ध संगीतकार ए.आर.रहमान गाणार आहेत.

Culture_AvengersEndgameTrailer
ऐव्हेंजर चित्रपटाचा पोस्टर

हॉलिवूड चित्रपटांमधील मोठ्या चित्रपटांपैकी एक चित्रपट एव्हेंजर्स चा नविन भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. चित्रपटात ऐव्हेंजर्सच्या पटकथेतील पुढील भाग दाखवला जणार आहे. हा चित्रपट विविध भाषेत प्रदर्शित होणार आहे. भारतात इंग्रजीबरोबर हिंदी, तमिळ, तेलगू,पंजाबी आणि अन्य भाषेत हा चित्रपट  प्रदर्शित केला जाणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला होता. या ट्रेलरला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. आता या चित्रपटाचे थीम साँग जेष्ठ गायक आणि म्युझिक दिग्दर्शक ए.आर. रहमान तयार करणार आहे. सध्या ट्विटरवरून ही माहिती समोर आली आहे. सध्या यावर रहमान यांनी अधिकृत वक्तव्य केले नाही.

 

View this post on Instagram

 

❗️Кинотеатр AMC обновил хронометраж «Мстителей: Финал», который теперь составляет 3 часа и 2 минуты! Позже главный агрегатор по продаже билетов в онлайне Fandango подтвердил эту информацию! Таким образом «Мстители: Финал» становится самым длинным фильмом КВМ (на 33 минуты длиннее «Войны Бесконечности»), самой длинной театральной версией кинокомикса в истории, а так же вторым кинокомиксом по длине, считая режиссерские версии («Хранители» на первом). Смерть в кинотеатрах наступит уже 29 апреля. • #avengers #endgame #avengersendgame #мстителифинал

A post shared by KinoTop (@kinotop.gq) on