घर मनोरंजन तुम्ही जा आता... पापराझींवर भडकली सारा; व्हिडीओ व्हायरल

तुम्ही जा आता… पापराझींवर भडकली सारा; व्हिडीओ व्हायरल

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान नेहमीच तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते. चित्रपटांव्यतिक्त सारा अनेकदा अनेक धार्मिक स्थळांना भेट देताना दिसते. यादरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील होतात. दरम्यान, अशातच साराचा एक लेटेस्ट व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती पापाराझींवर रागावताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

नुकतीच सारा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गेली होती. यावेळी साराने सुंदर पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. यावेळी साराला पाहून पापाराझी फोटो काढण्यासाठी तिचा पाठलाग करु लागले. मात्र, यावेळी अचानक सारा त्यांच्यावर भडकली आणि त्यांना “आता जा तुम्ही प्लीज” असं म्हणाली. दरम्यान, आता साराचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

साराचे आगामी चित्रपट

- Advertisement -

मागील अनेक सारा तिच्या ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटामुळे चर्चेत होती. या चित्रपटामध्ये सारासोबत अभिनेती विक्की कौशल देखील मुख्य भूमिकेत होता. सारा अली खान ‘मेट्रो इन दिनों’, ‘मर्डर मुबारक’ आणि ‘ए वतन मेरे वतन’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे.


हेही वाचा : Photo : कियारा अडवाणीचा ग्लॅमरस लूक

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -