Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन आर्यन खानच्या क्लोथिंग ब्रँड ची किंमत ऐकून चक्रावले लोक

आर्यन खानच्या क्लोथिंग ब्रँड ची किंमत ऐकून चक्रावले लोक

Subscribe

बॉलिवूड इंडस्ट्रीचा सुपरस्टार शाहरुख खान चा लेक आर्यन खान नेहमीच चर्चेत असतो.नुकतंच आर्यन खानने त्याचा लक्झरी लाइफस्टाइल ब्रँड लाँच केला. आर्यन खानने या ब्रँड चे शॉप्स सुद्धा ओपन केले. आर्यन खान चा हा ब्रँड आता लोकांमध्ये सुद्धा चर्चेचा विषय बनला आहे. आर्यनच्या या वेबसाईट वर कपड्यांच्या ज्या किंमती आहेत त्या ऐकूनच लोक चक्रावले आहेत.चला तर मग जाणून घेऊया आर्यन खानच्या या ब्रॅण्डविषयी.

आर्यन खान डायरेक्शन क्षेत्रात प्रवेश करणार अश्या चर्चा सुरु होत्या.पण त्यातच आता आर्यन ने आपला स्वतःचा ब्रँड लाँच केला आहे. आर्यन ने त्याचा बिजनेस काही लोकांना घेऊन सुरु केला.गेल्या वर्षी आर्यनने D’Yavol वोदका हा ब्रँड लाँच केला.त्यातच आता आर्यन खान ने या नवीन कपड्यांचा ब्रँड लाँच केला. या सगळ्याच कपड्यांच्या किंमती खूप जास्त आहेत. ३० एप्रिल पासून डियावोल एक्स ब्रँड ची ऑनलाईन विक्री सुरु झाली आहे.

- Advertisement -

सामान्य व्यक्ती तर या कपड्यांपासून खूप दूर आहेत कारण या कपड्यांच्या किंमतीच मुळात सामान्य खिशाला परवडण्यासारख्या नाहीत.ट्विटरवर याबाबतीत खूप चर्चा सुरु असून अनेक जण याला ट्रोल करत आहेत.


- Advertisement -

हेही वाचा –शंकर महादेवन यांनी गायलं “गेट टूगेदर” चित्रपटासाठी गाणं

- Advertisment -