घरमनोरंजन'भारत रंग महोत्सव, केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाचा उपक्रम

‘भारत रंग महोत्सव, केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाचा उपक्रम

Subscribe

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालायचा विशेष उपक्रम, “22 वा भारत रंग महोत्सव” हा राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचा नाट्य महोत्सव मुंबईत साजरा होणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम साजरे केले जात आहेत. यानिमित्त, केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या अखत्यारीतील, राष्ट्रीय नाट्य विद्यालयातर्फे, 22 वा भारत रंग महोत्सव आणि अमृतमहोत्सवाची सांगड घालत, देशभरात 16 जुलै ते 13 ऑगस्ट या कालावधीत, विशेष कार्यक्रम होत आहेत.

A special initiative of the Ministry of Culture of the Central Government on the occasion of Independence Day, “22nd Bharat Rang Mahotsav”, a theater festival of National Theater School will be celebrated in Mumbai. Various programs are being celebrated across the country on the occasion of the Amritmahotsava year of independence. On this occasion, special programs are being held across the country from July 16 to August 13 in conjunction with the 22nd Bharat Rang Mahotsav and Amrit Mahotsav by the National School of Drama under the Ministry of Cultural Affairs of the Union Government.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -