घरमनोरंजनभारती सिंहचा मुलगा झाला कृष्णा; व्हिडीओ व्हायरल

भारती सिंहचा मुलगा झाला कृष्णा; व्हिडीओ व्हायरल

Subscribe

भारतीने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये तिचा मुलगा गोला आणि पती हर्षसोबत खेळताना दिसत आहे. शिवाय या व्हिडीओमध्ये भारतीने तिच्या मुलाला कृष्णासारखं सजवलं आहे.

हिंदी टेलिव्हिजनवरील सुप्रसिद्ध कॉमेडी क्वीन आणि निवेदिका भारती सिंह वारंवार अनेक कारणांमुळे चर्चेत असते. परंतु भारती जेव्हापासून आई झाली आहे. तेव्हापासून ती मोठ्या प्रमाणात चर्चेत असते. ती वारंवार तिच्या मुलाचे अनेक नवनवीन फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. दरम्यान, भारतीने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये तिचा मुलगा गोला आणि पती हर्षसोबत खेळताना दिसत आहे. शिवाय या व्हिडीओमध्ये भारतीने तिच्या मुलाला कृष्णासारखं सजवलं आहे.

भारतीच्या मुलाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

- Advertisement -

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen)

भारती सिंहने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिचा मुलगा आणि पती खेळताना दिसत आहे. तसेच जन्माष्टमीच्या निमित्ताने भारतीने तिच्या मुलाला कृष्णा सारखं तयार केलं आहे. भारतीने हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलंय की, ‘देवाचे प्रत्येक गोष्टीसाठी आभार’. या व्हिडीओ अनेकजण कमेंट करत आहेत. तसेच अनेक कलाकारही आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

- Advertisement -

एप्रिलमध्ये भारती झाली होती आई
भारती सिंह आणि हर्ष लिंबाचियाला मुलगा लक्ष्यचा 3 एप्रिल 2022 रोजी झाला होता. भारती सिंह वारंवार तिच्या मुलाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या भारती सिंह हुनरबाज या रियालिटी शोमध्ये निवेदन करत आहे.


हेही वाचा :‘बाईपण भारी देवा!’ केदार शिंदेचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -