घरमनोरंजनभोजपूरी अभिनेत्रीचा पतीकडून छळ; मोदींकडे मागितली मदत

भोजपूरी अभिनेत्रीचा पतीकडून छळ; मोदींकडे मागितली मदत

Subscribe

नेहाचे सहा महिन्यापूर्वी लग्न झाले. तिने आपल्या लग्नाचे फोटो सोशलमिडीयावरही शेअर केले होते. पण आता ती नेहा या व्हीडीओमध्ये तिच्या पती तीला कशाप्रकारे वागणूक दिली ते सांगत आहे.

भोजपूरी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा विजय ठक्करचा एक व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्यामुळे नेहा ठक्कर सोशलमिडीयावर चर्चेत आली आहे. या व्हीडीओत नेहा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे साकडे घातले आहे. या व्हिडिओत नेहा तिच्या पती विरुद्ध तक्रार करताना दिसत आहे. तसेच तिने भारतीय कायदा व्यवस्था चुकीची असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

नेहाचे सहा महिन्यापूर्वी लग्न झाले. तिने आपल्या लग्नाचे फोटो सोशलमिडीयावरही शेअर केले होते. पण आता ती नेहा या व्हीडीओमध्ये तिच्या पती तीला कशाप्रकारे वागणूक दिली ते सांगत आहे. लग्नानंतर काही दिवसातच नेहाचा पती नेहाला छळू लागला. तिच्या पतीने तिच्यावर शारीरीक अत्याचार करण्यास सुरुवात केली.

Neha Vijay Thakkar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಮಾರ್ಚ್ 30, 2019

- Advertisement -

तसेच तिला घरातून बाहेर काढले. सध्या तिचा पती अमेरिकेत राहात आहे. तो तिला स्वत:बरोबर घेऊन जाण्यास तयार नाही. गेल्या सहा महिन्यांपासून तो खोटी आश्वासनं देत आहे. या नंतर तिने पोलिस तक्रार करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनीही तिला मदत करण्यास नकार दिला. अभिनेत्री नेहाने फेसबुक व्हिडीओव्दारे असे आरोप आपल्या पतीवर केले आहेत.आपल्याला मोदींनी मदत करावी अशी अशा नेहाने व्यक्त केली आहे.

Neha Vijay Thakkar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಮಾರ್ಚ್ 30, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -