घरताज्या घडामोडीsiddharth shukla death: बिग बॉस फेम सिद्धार्थ शुक्लाचे निधन

siddharth shukla death: बिग बॉस फेम सिद्धार्थ शुक्लाचे निधन

Subscribe

बिग बॉस सीझन १३चा विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन झालं आहे (siddharth shukla death). हृदयविकाराच्या झटक्यामुळे सिद्धार्थने वयाच्या ४०व्या वर्षी अखरेचा श्वास घेतला आहे. मुंबईतील कूपर रुग्णालयात सिद्धार्थ शुक्लाचे सध्या शव असून पोस्टमॉर्टम तिथेच केले जाणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. माहितीनुसार, सिद्धार्थ शुक्ला रात्री औषध घेऊन झोपला होता. परंतु औषध कोणते घेतले होते, याबाबतची माहिती मिळालेली नाही आहे.

हेही वाचा – Sidharth Shuklaने तीन दिवसांपूर्वीच केली होती इन्स्टाग्राम-टि्वटरवर शेवटची पोस्ट

- Advertisement -

#Live: बिग बॉस सीझन १३चा विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्ल…

#Live: बिग बॉस सीझन १३चा विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्ल…

#Live: बिग बॉस सीझन १३चा विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Wednesday, September 1, 2021


हेही वाचा – इस्लामला आधुनिकतेची गरज आहे की,जुन्या विचारसरणीची?,नसीरुद्दीन शाह यांंचा भारतीय मुस्लिमांना सवाल


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -