Monday, February 22, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन राखी सावंतच्या बाळाला पाहिलत का? पाहा व्हिडिओ

राखी सावंतच्या बाळाला पाहिलत का? पाहा व्हिडिओ

राखी सावंतचा तिच्या बाळासोबतचा व्हिडिओ झाला वायरल! राहुल आणि तिचे हे बाळ असल्याचे ती सांगत त्याच्या मागे- मागे जात आहे.

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री राखी सावंत ही तिच्या वक्तव्यामुळे किंवा एखाद्या वायरल व्हिडिओमुळे नेहमी प्रेक्षकांसाठी चर्चेचा विषय ठरत असते. यावेळी ही राखी सोशल मिडियावरील तिच्या एका वायरल व्हिडिओमुळे पुन्हा प्रेक्षकांच्या चर्चेत आली आहे. बिग बॉस १४ ची सदस्य अभिनेत्री राखी सावंत आणि राहुल वैद्य चा बिग बॉस च्या शोमधील एक व्हिडिओ कलर्स टिव्हीच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला गेला आहे. ह्या व्हिडिओमध्ये राखीच्या हातात बाळ आहे. जे खरतर एक जॅकेट आहे जे हातात घेवून ती ते बाळ आहे असे नाटक करत आहे. हे बाळ तिचे आणि राहुलचे आहे व ही त्यांच्या प्रेमाची निशानी असल्याचे ती या व्हिडिओमध्ये सांगत आहे. राखी राहुलला ‘साहेबा साहेबा’ अशी हाक मारत त्याच्या मागे मागे जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

- Advertisement -

अशा प्रकारचा ड्रामा राखी ह्या व्हिडिओमध्ये करत आहे. राखी आणि राहुलची ही मस्ती पाहून बिग बॉसच्या घरातील इतर सदस्य त्यांच्यावर हसत आहे. अशा प्रकारे राखी घरातील एतर सदस्यांचे मनोरंजन करत आहे. ह्या व्हिडिओचा भाग हा आज रात्री १०:३० वाजता कलर्स टिव्ही वर दाखवला जाईल. राखी सावंतच्या मजेशीर ड्रामा पाहण्यासाठी आज रात्री बिग बॉस १४ चा हा भाग पाहायला विसरु नका.


हेही वाचा – पावरी ट्रेंडींगमध्ये पण,स्मृती इराणींची ‘त्वाडा कुत्ता टॉमी’लाच पसंती

- Advertisement -